राजकीय

आदित्य ठाकरे – बाळासाहेब असते तर मित्राबरोबर केलेल्या युतीचा आनंदच झाला असता.

मुंबई राजमुद्रा दर्पण | हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनचरित्र दाखवणारे छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले. या प्रदर्शनाला...

Read more

“संसद रत्न मा.खा.सौ.सुप्रियाताई सुळे यांचे,महापौर सौ.महाजन यांनी केले स्वागत”

जळगाव राजमुद्रा दर्पण | आज मंगळवार, दि.17 मे 2022 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या संस्थापिका, कुशाग्र राजकारणी,...

Read more

मुंबई महानगरपालिकेकडे 6,583.71 कोटींची राज्य सरकारची थकबाकी

मुंबई राजमुद्रा दर्पण | केंद्राकडून राज्य सरकारला वेळोवेळी प्रलंबित जीएसटी परतावा अजून पर्यंत मिळालेला नाही, अशी तक्रार केली आहे. परंतु...

Read more

लक्ष द्या! निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टात महत्वाचा निर्णय….

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | महाराष्ट्रातल्या निवडणुका कधी होणार याबाबतचा निर्णय आज सुप्रीम कोर्टात घेणार आहे. नेमक्या कधी होणार याबाबत...

Read more

काँग्रेस नेत्याच्या मुलाच्या घरांवर सीबीआयकडून छापेमारी..

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री पी चिदंबरम यांचा मुलगा कार्ती याच्या घरावर सीबीआयकडून...

Read more

ग. स. सोसायटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार….

जळगाव राजमुद्रा दर्पण | ग.स.सोसायटी चे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.उदय मधुकर पाटील व उपाध्यक्ष मा.रविंद्र सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. माजी...

Read more

ऑक्टोंबर मध्ये काँग्रेसची देशव्यापी यात्रा : निवडून आल्यास EVM बंद करू, असा मोठा निर्णय…

उदयपुर राजमुद्रा दर्पण | विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ५ राज्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवाचं चिंतन करण्यासाठी तसेच पक्षाला नवजीवन...

Read more

माजी मंत्री खडसे आणि आमदार पाटील यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे खेळ : माजी शहरप्रमुखांचा राष्ट्रवादीत प्रवेश….

मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण | माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोपांचे बाण सोडले जात आहेत....

Read more

काँग्रेसमध्ये ‘एक कुटुंब, एक तिकीट धोरण’ पक्ष संघटनेत ५० टक्के आरक्षण….

उदयपूर राजमुद्रा दर्पण | 'एक कुटुंब , एक तिकीट, पक्ष संघटनेत ५० टक्के आरक्षण आदी महत्त्वाचे निर्णय काँग्रेस उदयपूर येथील...

Read more

गिरीश महाजन करतात शिवसेनेवर टीका- शिवसेना गटारीतले बेडूक!

जळगाव राजमुद्रा दर्पण | तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार आहे का? तुमची बोलण्याची कुवत आहे का? तुम्ही गटारीतले बेडूक आहात. अशा...

Read more
Page 140 of 268 1 139 140 141 268
Don`t copy text!