राजकीय

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानाबाहेर निषेध पेंटिग काढून भारतीय जनता युवा मोर्चाचे आंदोलन

जळगाव राजमुद्रा दर्पण | विद्यार्थ्यांच्या भविष्याच वाटोळं करणारं विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) सरकारने त्वरित मागे घ्यावे या मागणी...

Read more

अवैध धंदे बंद करा,अन्यथा साखळी उपोषणाचा राष्ट्रवादीचा इशारा

जामनेर राजमुद्रा दर्पण :- तालुक्यात सट्टा, जुगार, अवैध दारू असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असुन, आठवडाभरात अवैध धंद्याना पोलिस...

Read more

‘देवेंद्रजी..!, “महाराष्ट्रात चालू काय ? दिल्लीत खासदारांमध्ये एक वेगळी चर्चा : खा.संभाजी राजे छत्रपती

जळगाव / चाळीसगाव | छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमुळे महाराष्ट्राची ओळख दिल्लीत व इतिहासात वेगळी आहे. 'देवेंद्रजी, उद्या मुख्यमंत्री व्हाल,पंतप्रधान व्हाल...

Read more

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण किती ? कोरोनाची रुग्णवाढ कायम ..

मुंबई राजमुद्रा दर्पण | राज्यात कोरोनाने कहर केल्यानंतर पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ...

Read more

रोहिणी खडसे यांच्या वाहनावर अज्ञाताचा हल्ला ; राजकारण तापले

मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण |शहरात अचानक पणे जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्ष रोहिणी ताई खडसे यांच्या वाहनावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून पलायन...

Read more

राज्यपाल भाजपची ‘बी’ टीम ? विधानसभेला अध्यक्ष मिळू नये ही भाजपची भूमिका ; कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

मुंबई राजमुद्रा  दर्पण | राज्याच्या विधानसभेत अध्यक्ष मिळू नये अशी भाजपची भूमिका असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला...

Read more

एसटीच्या विलिनीकरणाबाबत गठीत समितीच्या अहवालानंतर निर्णय घेणार : परिवहन मंत्री ॲड अनिल परब

मुंबई राजमुद्रा दर्पण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एस.टी) शासनात विलिनीकरण करावे या मागणीवर अभ्यास करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित...

Read more

या पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुकीबाबत सस्पेन्स कायम ; केंद्रीय निवडणूक आयोगाने मागवला अहवाल

नवी दिल्ली राजमुद्रा दर्पण | येणाऱ्या काही दिवसांमध्ये पंजाब उत्तर प्रदेश यांच्यासह पाच राज्यात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत यासाठी...

Read more

विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया घटनाबाह्य राज्यपालांचा ठपका ; निवडणूक रेंगाळण्याची शक्यता..

मुंबई राजमुद्रा दर्पण | विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडी सरकारकडून नियम बदलण्यात आल्याने ही प्रक्रियाच घटनाबाह्य असल्याचा ठपका राज्यपाल भगतसिंग कोशारी...

Read more

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा ; चंद्रकात पाटलांच्या व्यक्तव्या वरून शरद पवारांचे आव्हान

सातारा राजमुद्रा वृत्तसेवा | राज्य विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वादंग देखील निर्माण होत आहे. नेत्यांचे विविध...

Read more
Page 151 of 268 1 150 151 152 268
Don`t copy text!