राजकीय

माहीमच्या जागेवरून गोंधळ.. “तरच मी माघार घेणार” ; सदा सरवणकरांची मनसेला अट!

राजमुद्रा : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपले असताना माहीम विधानसभा मतदारसंघात जागेवरून गोंधळ सुरूच आहे.. या मतदारसंघात महाराष्ट्र...

Read more

केंद्रीय आयोगाचा रश्मी शुक्लाना झटका : विधानसभेच्या तोंडावरच बदली!

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना झटका दिला...

Read more

नाशिकमधील एबी फॉर्म दिलेले शिंदेंचे उमेदवार नॉट रिचेबल

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना शिवसेना शिंदे गट चांगलाच अडचणीत आला आहे... या गटाने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या...

Read more

मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला भाऊबीजचा सण साजरा

राजमुद्रा :भाऊ बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या भाऊबीजेच्या सणानिमित्त मंत्री गुलाबराव पाटील यांना त्यांच्या मोठ्या भगिनी निर्जला देशमुख यांनी आज त्यांचे...

Read more

सुप्रीम कॉलनीतील शेकडो तरुणांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

राजमुद्रा : शहरातील आ.राजूमामा भोळे यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवून शहरातील सुप्रीम कॉलनी येथील वार्ड क्रमांक १९, मंडळ क्रमांक ३ मधील...

Read more

मतदारांचा कौल कोणाला ; शिंदे की ठाकरे खरी शिवसेना कोणाची?

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणुकीसाठी महायुतीने जोरदार कंबर बसली आहे तर दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट...

Read more

राज ठाकरेंनी रणशिंग फुकलं ; पाच आणि सहा तारखेला” येथे ” होणार जाहीर सभा!

राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच बिघुल वाजल असून राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे..या निवडणुकीसाठी राज्यात महायुती आणि महाविकास...

Read more

नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप?

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी झडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपचे...

Read more

इंदापूरचं समीकरण बदलणार ; हर्षवर्धन पाटलांसाठी खुद्द शरद पवार मैदानात?

राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल असून इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे..या मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार...

Read more

प्रवीण गरुडांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशान जळगावच्या राजकारणाला वेगळं वळण ; महाजनांची डोकेदुखी वाढणार?

राजमुद्रा : विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना जामनेर विधानसभा मतदारसंघातील राजकारण चांगलंच रंगत चाल आहे..या मतदारसंघातून भाजप नेते...

Read more
Page 46 of 268 1 45 46 47 268
Don`t copy text!