Uncategorized

जळगावात सीबीआयकडून झाडाझडती: मविप्र प्रकरणातील अनेकांचे जाबजवाब नोंदविले

जळगाव : एका राजकीय प्रकरणा संबंधित चौकशीसाठी सीबीआयचे पथक जळगाव शहरात दाखल झाले होते. या पथकाकडून एका राजकीय गुन्ह्याशी संबंधित...

Read more

मोठी बातमी: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर; जाणून घ्या कोण होणार नवे राज्यपाल?

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा राजीनामा मंजूर झाला आहे. त्यामुळे भगतसिंह कोश्यारी राज्यपालपदावरुन पायउतार झाले आहेत. त्यांच्या जागी आता महाराष्ट्राच्या राज्यपाल...

Read more

ST महामंडळात बंपर भरतीची घोषणा; लगेच इथे पाठवा अर्ज

मुंबई : महाराष्ट्र ST महामंडळ इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी...

Read more

ही घ्या ब्रेकिंग….शिवसेनेचा ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाच्या हाती जाणार- नारायण राणे

पुणे: शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाने भाजपासोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे गटाने पक्षाचे चिन्ह असलेल्या 'धनुष्यबाण'वरही दावा केला आहे....

Read more

यावल येथे भरधाव ट्रक उलटला : चालकासह क्लिनर, जखमी

यावल : यावल-फैजपूर रस्त्याजवळ चितोडा गावाजवळ अचानक एक वाहन समोर आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रक उलटल्याने चालकासह क्लिनर यांना किरकोळ...

Read more

चोपडा येथे कापड दुकानाला भीषण आग, तरुणाचा जळून मृत्यू

जळगाव - जिल्ह्यातील चोपडा शहरात मुख्य बाजारपेठेतील राहुल एम्पोरिअम या तीन मजली कापड दुकानास गुरुवारी रात्री तीन वाजेच्या दरम्यान आग...

Read more

आर्मी भर्ती 2023: दहावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी, 63200 पर्यंत मिळणार पगार

मुंबई : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स, संरक्षण मंत्रालयाने ट्रेडसमन मेट आणि फायरमन पदांसाठी 2023 च्या भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. पात्र...

Read more

धक्कादायक! सूर्याचा मोठा भाग तुटला, शास्त्रज्ञांनी केला मोठा खुलासा

सूर्याबाबत शास्त्रज्ञांनी एक धक्कादायक शोध लावला आहे. सूर्याचा एक मोठा भाग तुटल्याचे वैज्ञानिकांना समोर आले आहे. ही संपूर्ण घटना नासाच्या...

Read more

चाळीसगाव येथे १५ जनांवरांना फस्त करणारा बिबट्या जेरबंद

चाळीसगाव - तालुक्यातील चाळीसगाव वनपरिक्षेत्रातील बहाळ येथे मागील महिनाभरापासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यास अखेर जेरबंद करण्यास वनविभागाला यश मिळाले आहे. एक...

Read more

अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; जळगावातील व्यक्तीकडून ५ लाख रुपये उकळले

जळगाव - गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सायबर क्राईमच्या घटना समोर येत आहेत. आता अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत एका...

Read more
Page 104 of 193 1 103 104 105 193
Don`t copy text!