Uncategorized

सावधान! Whatsapp वर सुरूयं ’50 रुपयांचा’ घोटाळा, काही मिनिटांत बँक खाते होईल खाली

मुंबई : एक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप असल्याने, Whatsapp स्कॅमर्सच्या रडारवर राहते. घोटाळेबाज Whatsappच्या माध्यमातून लोकांना फसवणुकीचा बळी बनवण्याचा प्रयत्न...

Read more

बँक ऑफ इंडियाला २ कोटींचा गंडा; संशयितास पोलिस कोठडीत रवानगी

भुसावळ : भुसावळातील बँक ऑफ इंडिया शाखेतील सहाय्यक व्यवस्थापक योगेश प्रकाश भिलाणे याने बँकेला दोन कोटी रुपयांची चुना लावल्याची बाब...

Read more

चाकू दाखवून माजवत होता दहशत; पोलिसांनी केली तरुणास अटक

यावल‎ : शहरातील सुदर्शन चौकामध्ये एक तरुण हातात चाकू‎ घेऊन दहशत माजवत होता. याबाबत पोलिसांना‎ माहिती देण्यात आली. पोलिस पथकाने...

Read more

गद्दारांना निवडणुकीत गाडल्याशिवाय शांत बसणार नाही : उद्धव ठाकरे

मुंबई : शिंदे-ठाकरे गटाच्या लढाईत शिंदे गटाला धनुष्यबाणासह शिवसेना हे नाव मिळाल्याने राज्यात खळबळ उडाली असताना उद्धव ठाकरे यांनी आज...

Read more

राज्यात वाद पेटला! ठाकरे-शिंदे गटात जोरदार राडा, तणावाची वातावरण

पुणे : निवडणूक आयोगामध्ये एकनाथ शिंदे यांचा विजय झाला आहे. धनुष्यबाण ही निशाणी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाला मिळाली आहे. निवडणूक आयोगाचा...

Read more

भुसावळच्या भाविकाचा सिहोरला जाताना मृत्यू; रस्ता ओलांडताना लक्झरीने दिली धडक

जळगाव : मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाममध्ये सुरू असलेल्या रुद्राक्ष महोत्सवात भाविकांना घेवून गेलेल्या भुसावळातील तरुणाचा रस्ते अपघातात मृत्यू झाला....

Read more

प्रा.व्ही.जी.पाटील खून प्रकरण : न्यायालयाने केली संशयित आरोपीची निर्दोष मुक्तता

जळगाव : राज्यात गाजलेल्या जळगावातील प्रा. व्ही.जी. पाटील खून खटल्यात मुख्य संशयित राजू सोनवणे याची औरंगाबाद हायकोर्टाने तब्बल 18 वर्षानंतर...

Read more

उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढणार? मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना हे पक्षाचे नाव व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा ताबा राहणार...

Read more

मोठी बातमी : ठाकरे गटाला मोठा धक्का! ‘शिवसेना’ आणि ‘धनुष्यबाण’ शिंदे गटाकडे

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्षाचा काय निकाल लागतो, याकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना आज केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे....

Read more

पत्रकारांसाठी कायपणं! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कमलेश देवरेंना आश्वासन

जळगाव: जळगाव दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री आपला नियोजित कार्यक्रम आटोपून निघाले. त्यांची फ्लाईट असताना पत्रकार संघाचे निवेदन असल्याचे समजताच ते जागीच...

Read more
Page 99 of 193 1 98 99 100 193
Don`t copy text!