जळगाव

वन्यप्राणी निरीक्षणात वाघाचे दर्शन नाही!

यावल राजमुद्रा दर्पण | यावल मधील अभयारण्यात प्राण्यांची गणना करण्यात आली आहे. यावेळी या अभयारण्यात एकही वाघ दृष्टिस पडला नाही....

Read more

“जीवनावश्यक वस्तू म्हणून ओळखले जाणारे एलपीजी गॅस सिलेंडर महागले : पहा आजचे दर !

जळगांव राजमुद्रा दर्पण | सकाळीच रिक्षा चालकांनी भाडेवाढ बद्दल मागणी केली त्याबरोबरच जीवनावश्यक वस्तूमध्ये येणारे गॅस सिलेंडर देखिल 3 रुपये...

Read more

जळगावच्या रस्त्यांचे अतिशय बिकट हाल : आतातरी मनपाला लाज वाटेल का ? सुप्रिया सुळेंचा प्रश्न

जळगाव राजमुद्रा दर्पण | जळगावच्या खड्ड्यांवरुन सोशल मीडियावर अनेक पोस्ट नेहमीच व्हायरल होत असल्याने जळगावच्या रस्त्यांवरील खड्ड्यांची महती राज्यभर पसरली...

Read more

पोलिस निरीक्षक संतोष भंडारे यांची तात्काळ उचलबांगडी….

जळगाव राजमुद्रा दर्पण | पोलीस गस्तीवर astanna जप्त केलेल्या १० लाखांच्या रकमेमधून दिड लाखावर डल्ला मारल्यामुळे जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक...

Read more

इलेक्ट्रिक खंबावरून तार पडला, आणि तापत्या उन्हामुळे आग लागली….

मुक्ताईनगर राजमुद्रा दर्पण | मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव गावामध्ये नाल्याच्या शेजारी असलेल्या इलेक्ट्रिक खंबावरून तार पडला, आणि तार पडल्यामुळे तिथे आग...

Read more

“जळगावातील खाकी सुटा, बुटात” पोलिस अधिकाऱ्यांचा नवीन लूक लवकर बघायला हवा!

जळगांव राजमुद्रा दर्पण | जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी कायम असलेले पोलिस अधिकारी स्टायलिश लूक मध्ये पाहायला...

Read more

खोटेनगर- फर्निचरच्या दुकानाची मध्यरात्री २:३० च्या सुमारास झाली होळी….

जळगाव राजमुद्रा दर्पण | खोटेनगर परिसरात असलेल्या शिव फर्निचर या दुकानाला अचानक आग लागली. अंदाजे मध्यरात्री २.३० च्या सुमारास अचानक...

Read more

एक वर्षापूर्वी महिलेवर तिघांकडून अनैसर्गिक अत्याचार…..

जामनेर राजमुद्रा दर्पण | महिलेला कोल्ड्रिंक पाजून तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करण्याची घटना जामनेर तालुक्यात घडली आहे. या बाबद जामनेर पोलीस...

Read more

उन्हाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान: या तालुक्यांना भेटणार भरपाई….

जळगाव राजमुद्रा दर्पण | यंदा उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याअभावी पिकं कोरडी पडून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले...

Read more

दोन गटात हाणामारीहोऊन दगडफेक: संशयित ताब्यात घेण्याचे काम सुरू…

जळगाव राजमुद्रा दर्पण | तांबापुरा परिसरात मंगळवारी दोन गटात बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतरण हाणामारीत होऊन दगडफेक देखिल झाली. दोन्ही...

Read more
Page 79 of 221 1 78 79 80 221
Don`t copy text!