मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्यात भाजपची खेळी ; शिंदेंचे निष्ठावंत कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde )यांना त्यांच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का बसला आहे. ठाण्यातील निष्ठावंत ...









