Tag: jalgaon

अखेर खटोड यांच्या वैजनाथ वाळू गटाची तपासणीसह चौकशी होणार

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | तालुक्यातील वैजनाथ येथील गिरणा नदी पात्रातील गट नंबर १०५ ते १०८ या वाळू गटामधून ठेकेदाराने अमाप ...

नेरी नाका स्मशानभूमी समोरील जुन्या फर्निचर दुकानाला आग

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव शहरातील नेरी नाका परिसरात स्मशानभूमी समोरचा जुन्या फर्निचरच्या दुकानाला आग लागून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ...

खडसे गटातील काही जण मुंबईकडे रवाना ?

खडसे गटातील काही जण मुंबईकडे रवाना ?

  जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जिल्ह्यात राष्ट्रवादीत फेरबदल होत असल्याच्या बातम्या राजकीय सूत्रांकडून समोर येत आहे. आगामी काळात निवडणुकांचे पडघम ...

खडसे गट सक्रिय ; फेरबदलामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत वादाची ठिणगी..!

खडसे गट सक्रिय ; फेरबदलामुळे जिल्ह्यातील राष्ट्रवादीत वादाची ठिणगी..!

(कमलेश देवरे) जळगाव राजमुद्रा वृतसेवा | जिल्ह्यात राष्ट्रवादी मध्ये खडसे गट अधिक सक्रीय झाल्याने मोठ्या प्रमाणात संघटनेत फेरबदल होण्याची शक्यता ...

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेत शिवाजी नगर पुलाची समिती बैठक

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) शिवाजीनगर पुलात अडथाडा निर्माण करणारे विद्युतपोल स्थलांतरीत करण्यासंदर्भात जळगावात सामाजिक कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी जिल्हाधिकारी अभिजित राउत ...

मेहरूण तलाव परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जळगाव शहरातील निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जाणाऱ्या मेहरुन तलाव परिसरात स्थानिक नागरिकांच्या मोठ्या प्रमाणावर पाण्याचा निचरा होण्या ...

हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने ; राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक यांचे दुःखद निधन

जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | शहरातील राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हाजी गफ्फार मलिक यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन ...

शिवाजी नगर पुलाच्या कामाची मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्याचा इशारा

शिवाजी नगर पुलाच्या कामाची मुख्यमंत्र्यांना तक्रार करण्याचा इशारा

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जळगाव शहरातील शिवाजी नगर  उड्डाण पुलाचे काम गेल्या दोन वर्षा पासुन अत्यंत कासव गतीने सुरू आहे. सदर ...

जिल्ह्यातलं पहिलं म्युकोरमायकोसिस तपासणी शिबीर पहुर येथे संपन्न

पहुर ता.जामनेर राजमुद्रा वृत्तसेवा| जळगाव तसेच राज्यभरात जोकर मायक्रो च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने सर्वत्र भयावह  वातावरण असताना पहुर येथे जिल्ह्यातील ...

चक्क रुग्णालयात इंजेक्शन ऐवजी सापडली गावठी बंदूक

(जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा) जळगाव शहरा नजीकच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील न्यायाधीन बंदी रूमजवळील स्वच्छतागृहाच्या छतावर ...

Page 110 of 118 1 109 110 111 118
Don`t copy text!