Tag: jalgaon

आम आदमी पार्टीने श्रमदानं करून मनपाच्या नाकर्तेपणाचा केला जाहीर निषेध

जळगाव राजमुद्रा दर्पण | आम आदमी पक्षाच्या वतीने दि. 24/04/2022 रविवार रोजी जळगाव शहरच्या सर्व कार्यकर्त्यानीं व सर्व पदाधिकाऱ्यांनी श्रमदानं ...

युवासेनेच्या सदस्य नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

जळगाव राजमुद्रा दर्पण : येथील युवासेनेतर्फे इंद्रप्रस्थ नगर येथे रविवार दि. २४ एप्रिल रोजी प्राथमिक सदस्य नोंदणी अभियान घेण्यात आले. ...

गावाच्या वेशीवर प्रेमी युगलाची आत्महत्या ; कारण गुलदस्त्यात..

जळगाव राजमुद्रा दर्पण : एका प्रेमी युगुलाने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रावेर तालुक्यातील विश्राम ...

महापौरांचे गडकरींना निवेदन ; मंत्री गडकरी म्हटले..कामे सुरू होतील..

जळगाव राजमुद्रा दर्पण : शहरातील रस्त्याच्या संबंधित तसेच शहराला जोडणाऱ्या महार्गावर उड्डाणपुल , अंडर पास, साईट पट्ट्या,अशा विविध मागण्यांसाठी महापौर ...

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; किसान भागीदारी प्राथमिकता हमारी मोहिमेचे आयोजन

शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड उपलब्ध करुन देण्यासाठी उपक्रम जळगाव राजमुद्रा दर्पण | भारतीय स्वातंत्रयाच्या अमृत महोत्सव वर्षातर्गत आत्मनिर्भर भारताचा एक ...

केंद्रीय रस्ते निधीतून जिल्ह्यातील मार्ग व उड्डाणपुलांना मंजूरी द्या :

केंद्रीय रस्ते निधी (सीआरएफ) अंतर्गत १४०० कोटी रूपयांचा निधी हवा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांची ना. नितीन गडकरी यांच्याकडे मागणी ...

कालिंका माता चौफुली वर उड्डाण पुलाची घोषणा ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी शब्द पाळला..

जळगाव राजमुद्रा दर्पण : शहरातील मध्यवर्ती राष्ट्रीय महार्गावर असलेल्या कालिंका माता चौफुली वर उड्डाण पूल बनविण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन ...

Live : जळगावातून नितीन गडकरी लाईव्ह..

जळगाव राजमुद्रा दर्पण : जिल्ह्यातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे जळगाव जिल्हात आले आहे. शिवतीर्थ मैदानावर विकास ...

युवासेना तर्फे गांधीगिरी ; खान्देश अदभूत अभियंता पुरस्कार

जळगाव राजमुद्रा दर्पण | युवासेना तर्फे गांधीगिरी करीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जळगावचे संचालक चंद्रकांत सिन्हा यांचा खान्देश अद्भुत अभियंता पुरस्कारने ...

महाजन यांच्या नेतृत्वात विविध कार्यकारी सोसायटीवर एकहाती सत्ता

जामनेर राजमुद्रा दर्पण :- विविध कार्यकारी सोसायटी निवडणुकीत माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भाजप, काँग्रेस , प्रहार युतीचे ...

Page 40 of 118 1 39 40 41 118
Don`t copy text!