एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपद बेकायदेशीर ? सर्वोच्च न्यायालय 11 जुलै रोजी काय निर्णय देणार ?
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या नियुक्तीविरोधात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली ...