औरंगाबाद राजमुद्रा दर्पण | औरंगाबाद मध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची सभा भव्य दिव्य अशी होणार असून आम्ही अंगावर देखील गुन्हे दाखल द्यायला तयार असल्याची प्रतिक्रिया राजपुत्र मनसे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. औरंगाबाद मध्ये होणारी सभा ही रेकॉर्ड ब्रेक सभासद आहे या सभेसाठी मनसे पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी केली असून औरंगाबादच्या सांस्कृतिक सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या मैदानात राज ठाकरे जनतेला संबोधित करणार आहे.
राजपुत्र अमित ठाकरे हे संपूर्ण सभेचे नियोजन बघत असेल त्यांच्या देखरेखीत तसेच मनसे पदाधिकार्यांच्या सहभागाने सभेचे आयोजन व नियोजन करण्यात येत आहे आयोध्या सह देखील तसेच परराज्यातून देखील राज ठाकरेंना एकण्यासाठी लोक उपस्थित राहणार आहेत राज ठाकरे हिंदुत्वाबद्दल आपली भूमिका या सभेमध्ये स्पष्ट करतील. अनेक संघटनांचा दरी राज ठाकरेंच्या सभेला विरोध असला तरी देखील सभा होणार असा अट्टाहास औरंगाबाद मधील मनसे पदाधिकार्यांनी केला आहे.
मनसे-भाजप युती बाबत राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडतात याकडे राजकीय क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष लागून आहे गेल्या अनेक दिवसापासून राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा घेतल्यानंतर मशिदीवरील भोंग्यांना विरोध केला. यामुळे जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता विरोधी तसेच सत्ताधारी पक्षांनी केली त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर विविध टिक्का देखील करण्यात आल्या राज ठाकरे आहे महाराष्ट्रात जातीय तणाव वाढत असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादीकडून करण्यात आला होता मात्र हिंदू तुला वरून आता राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे.
मुंबई व इतर जिल्ह्यातील मनसे पदाधिकारी औरंगाबाद येथे ठाण मांडून आहेत यामध्ये अमित ठाकरे देखील औरंगाबाद मध्ये परिस्थितीवर लक्ष देऊन आहेत राजपुत्र अमित ठाकरे यांचे जंगी स्वागत मनसे पदाधिकाऱ्यांनी केल्यानंतर अमित ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना आवाहन करीत रेकॉर्डब्रेक संख्येने सभेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नागरिकांना केले आहे.