जळगाव राजमुद्रा दर्पण | संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत “औषध निरीक्षक, सहायक संचालक, मास्टर, सहाय्यक निबंधक जनरल, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ व्याख्याता, सहायक प्राध्यापक” अशा विविध पदांच्या एकूण 49 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 जून 2022 आहे. अर्ज भरताना पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.
पदाचे नाव – औषध निरीक्षक, सहायक संचालक, मास्टर, सहाय्यक निबंधक जनरल, सहायक निबंधक जनरल, कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, वरिष्ठ व्याख्याता, सहायक प्राध्यापक
पद संख्या – 49 जागा
शैक्षणिक पात्रता –शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.
अर्ज शुल्क – 25/- रु
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 जून 2022
अधिकृत वेबसाईट – upsc.gov.in
उमेदवारांनी http://www.upsconline.nic.in या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
इतर कोणत्याही पद्धतीद्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाही.
उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या सर्व दाव्यांच्या समर्थनार्थ कागदपत्रे/ प्रमाणपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.
परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मे 2022 आहे.
जन्मतारीख दर्शविणारे 10 वी किंवा समतुल्य प्रमाणपत्र किंवा मॅट्रिक/10 वी इयत्तेची गुणपत्रिका.
शैक्षणिक पात्रतेचा पुरावा म्हणून पदवी/ पदविका प्रमाणपत्र.
शैक्षणिक पात्रतेच्या संदर्भात आदेश/ पत्र.
जात प्रमाणपत्र
बेंचमार्क अपंग (पीडब्ल्यूबीडी) पात्र असलेल्या व्यक्तींना सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेल्या विहित प्रोफॉर्मामध्ये अपंगत्वाचे प्रमाणपत्र.