जळगाव राजमुद्रा दर्पण | ग.स.सोसायटी चे नवनिर्वाचित अध्यक्ष मा.उदय मधुकर पाटील व उपाध्यक्ष मा.रविंद्र सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला. माजी महसूल व अर्थ मंत्री महाराष्ट्र राज्य मा.श्री एकनाथरावजी खडसे आणि सौ.रोहिणी ताई खडसे उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रो उदोयग महा संघ लि मुंबई यांच्या हस्ते हा सत्कार आला.
यावेळी सर्व संचालक मंडळ, सौ.रागीणी चव्हाण श्री. अजय देशमुख,श्री. विश्वास पाटील, श्री.ज्ञानेश्वर सोनवणे ,श्री.मंगेश भोईटे. श्री.भाईदास पाटील श्री.योगेश इंगळे ,श्री. जीवन महाजन, मा.अजबसींग पाटील, श्री. महेश पाटील ,श्री. एस.डी.भिरुड, श्री,डी.ए.पाटील,श्री.व्ही.झेड. पाटील,श्री.आर.एच.बावस्कर , श्री. देवेंद्र पाटील , मा.श्री. डिगबर पाटील मा.श्री. महेंद्र पाटील यांची उपस्थिती होती.