जळगांव राजमुद्रा दर्पण | केवळ दोन वर्षांसाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष पदावर ललित रमेश पाटील यांची निवड करण्यात आली.
नियुक्ती पत्र संघाचे प्रदेश अध्यक्ष रणचित जगताप यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
ही नियुक्ती केवळ दोन वर्षांसाठी असून ललित पाटील यांचे कार्य व्यवस्थित आणि चांगले दिसून आले तर त्यांची पुन्हा नियुक्ती केली जाणार आहे. ललित पाटील हे चोपडा येथील मूळ रहिवासी आहेत यांच्या नियुक्तीवर सर्वजण त्यांचे अभिनंदन करत आहे.