आज आम्ही तुम्हाला जो शेअर सांगत आहोत त्याने गुंतवणुकदारांना फार कमी वेळेत मालामाल केले आहे. हा शेअर्स ‘अदानी ग्रीन एनर्जी’ लिमिटेडचा आहे. अदानी ग्रुपचा हा शेअर 1,847 रुपये प्रति शेअर झाला आहे. त्याने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे.
4 वर्षात तब्बल 6,171.65% परतावा :-अदानी ग्रुपची कंपनी असलेल्या अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सने 4 वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. गेल्या चार वर्षांत अदानी ग्रीनचे शेअर्स 29.45 रुपयांवरून रु.1,847 वर पोहोचले आहेत. या कालावधीत या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 6,171.65% परतावा दिला आहे. म्हणजेच चार वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या गुंतवणूकदाराला आज 62.71 लाख रुपयांचा नफा झाला असेल.
एका वर्षात चक्क 46.03% वाढले :- अदानी ग्रीन एनर्जीच्या शेअर्सने गेल्या एका वर्षात 46.03% परतावा दिला आहे. यादरम्यान, शेअर 1,264 रुपयांवरून 1,847 रुपयांवर पोहोचला आहे. त्याच वेळी, या वर्षी YTD मध्ये हा स्टॉक 37.13% वर गेला आहे. तथापि, गेल्या एका महिन्यापासून ते विक्रीच्या टप्प्यातून जात आहे आणि आतापर्यंत ते -35.10% एवढे खाली आले आहे.
अस्वीकरण :-शेअर बाजारात गुंतवणूक करणे धोक्याच्या अधीन आहे तरी कृपया गुंतवणूक करण्यापूर्वी प्रामाणिक तज्ञांचा सल्ला घ्या .