दिनांक 3 व 4 जुलै 2022 रोजी छत्रपती शिवाजी क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे राष्ट्रीय स्थरावर होणाऱ्या स्पर्धा मध्ये प्रवेश करिता स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड स्पर्धेंमध्ये 50 मी फ्री स्टाईल स्विमिंग व 50 मी ब्रेस्टस्ट्रोक स्विमिंग प्रकारात पोलीस स्विमिंग पूल व ओरीओन इंग्लिश मेडियम स्कूल जळगाव ची स्पर्धक कुमारी अक्षरा योगेश वराडे हिने तिसरा क्रमांक मिळविले त्याबद्दल मा. पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी तीस बोलावून घेवून कैातुक करून मार्गदशन केले तसेच पोलीस निरीक्षक श्री. किरणकुमार बकाले स्था.गुन्हे शाखा यांनीहि कैातुक करून मार्गदशन केले . स्पर्धे करिता कोच म्हणून श्री कमलेश नगरकर पोलीस स्विमिंग पूल यांचे मार्गदशन लाभले आहे