संभाजीनगर नावावरून उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान ; राज्यात उमटणार पडसाद ?

Spread the loveऔरंगाबाद राजमुद्रा दर्पण । सध्या राज्यात औरंगाबाद चे नाव बदलवून ते संभाजीनगर करावे यावर मोठा वाद सुरु आहे , बुधवारी झालेल्या जाहीर सभेला संबोधित करताना ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार निशाणा साधला. हिंदुत्व हाच आमचा श्वास असल्याचे ते म्हणाले आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनीही तेच सांगितले होते. आपले वडील दिवंगत बाळासाहेब ठाकरे … Continue reading संभाजीनगर नावावरून उद्धव ठाकरे यांचे मोठे विधान ; राज्यात उमटणार पडसाद ?