जळगाव राजमुद्रा दर्पण | भारतीय जनता युवा मोर्चा मंडल क्र 1 शिवाजी नगर परिसर तर्फे माननीय आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना आज शालेय शिक्षण साहित्य वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाप्रसंगी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद भाऊ सपकाळे यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक राजू भाऊ मराठे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस महेश भाऊ पाटील, विकी भाऊ सोनार, स्वामी भाऊ पोजदार, जयंत भाऊ चव्हाण, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष दिनेश पुरोहित, मंडळ उपाध्यक्ष दीपक भाऊ तायडे ,चेतन सावळे, रोहित धुमाल प्रशांत साळवे ,जयु जोशी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार राजुमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू मुलांना शालेय शिक्षण साहित्य वाटप …