महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान, कोश्यारी यांना कोरोना ची लागण..
Spread the loveमहाराष्ट्रात राजकीय संकट सुरूच आहे. दरम्यान, राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना बुधवारी कोरोनाची लागण झाली. त्यांना सकाळी दक्षिण मुंबईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राजभवनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “गेल्या काही दिवसांपासून त्यांना ताप येत होता, अशक्तपणा आणि खोकला होता. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला आणि रात्री उशिरा अहवाल आला. डॉक्टरांनी चांगल्या … Continue reading महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान, कोश्यारी यांना कोरोना ची लागण..
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed