जळगाव राजमुद्रा दर्पण | नुकत्याच दि.२३ रोजी विद्यापीठ मार्फत वाणिज्य शाखेचा बिजनेस ऍडमिनीस्ट्रेशन चा शेवटच्या म्हणजेच सहाव्या सत्राचा पहिला आणि दुसरा पेपर झाला या मध्ये मोठ्या प्रमाणावर प्रिंटिंग च्या त्रुटी आढळून आल्या मुले विद्यार्थ्यांन मध्ये संभ्रम निर्माण झाला या मुळे अनेक विद्यार्थ्यांन चे पेपर अपूर्ण राहिले सलग एक ओळीत सर्व प्रश्न आले असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न नेमके काय हेच समजले नाही विद्यार्थ्यांन चे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून युवासेने तर्फे विद्यापीठा चे प्र-कुलगुरू यांना निवेदन देऊन लवकरात लवकर यावर मार्ग कडून पुन्हा संबंधित विषय चे पेपर लवकरात लवकर घ्यावे आणि विद्यार्थ्यांन होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे यावेळी विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी अंकित कासार विभाग युवा अधिकारी अमोल मोरे,चेतन कापसे युवासेनेचे अभिजित राधे महाविद्याल विद्यार्थी यश विजय सरोदे,सुधांशू गणेश चौधरी,लकी दपाडू चौधरी,अभिषेक अशोक सारस्वत,महेश पाटील,लोकेश किशोर चौधरी,किरण बापू पाटील,कल्पेश कोळी,हेमत पाटील विद्यार्थी उपस्थित होते……