जळगाव राजमुद्रा दर्पण | आज दि.28-6-2022 रोजी BSBL या नावाची कंपनी नवीपेठ जळगाव येथील UCO बँकेच्या खाली बसमेन्ट ला ते open करून तिथं गरजू मुला-मुलींना नोकरी ची आमिष दाखवून त्यांच्या जवळून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करत होते त्यांच्या कडून दुसर्या मुलामुलींना कॉल करून त्यांना ही अस सांगा तुम्हाला दुसऱ्याना जोडण्याचे पैसे मिळतील अस सांगून त्यांना फसवत होते . मग एक अज्ञात मुलीने हिम्मत करून त्यांच्यावर झालेल्या फसवणुकीची सर्व माहिती कॉल करून पियुष भाऊ कोल्हे व युवा ब्रिगेडियर्स फाउंडेशन च्या पदाधिकाऱ्यांना सांगितली व तिथे पियुष भाऊ कोल्हे व युवा ब्रिगेडियर्स फाउंडेशन चे सदस्य सर्व सोबत जाऊन तिथं होत असलेल्या फसवणुकीची दखल घेतली व तिथं ज्यांची ज्यांची फसवणूक झाली होती . त्यांना न्याय मिळवून त्यांचे सर्व पैसे परत मिळवून दिले. ती कंपनीला जळगाव शहरात बंद करण्यास भाग पाडले. व त्यांना ती जागा तेथीन खाली करून हाकलून लावले.
मित्रांनो अश्या प्रकारच्या आमिष म्हधे बळी पडू नका स्वतः मेहनत करा.आणि यशस्वी व्हा. पैसे भरून कोणीही काम करत नाही.अश्या वेळी आधी सर्व प्रकारची माहिती घ्या. नन्तर च निर्णय घ्या.