सरकार पाडण्यात केंद्राचा हात होता ; बंडखोरांना…

Spread the loveमहाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आमचे सरकार पाडण्यात केंद्र सरकारचाही हात होता आणि पहिल्या दिवसापासून सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊतही बंडखोरांवर भडकले आणि ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, त्यांना पुढच्या निवडणुकीत … Continue reading सरकार पाडण्यात केंद्राचा हात होता ; बंडखोरांना…