एक-दोन नाही आता तब्बल 188 नेत्यांवर शिंदे यांची नजर ; संपूर्ण शिवसेना हाईजॅक…

Spread the loveशिवसेनेचे आमदार-खासदार फोडून संपूर्ण पक्ष संघटना ताब्यात घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. दुसऱ्या शब्दांत आता ते शिवसेनेला हायजॅक करण्याच्या तयारीत आहेत. शिंदे यांनी बुधवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र पाठवले. त्यात त्यांनी आपल्या संघटनेला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी केली. शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आम्हाला मिळाले पाहिजे, असेही ते … Continue reading एक-दोन नाही आता तब्बल 188 नेत्यांवर शिंदे यांची नजर ; संपूर्ण शिवसेना हाईजॅक…