राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – लोहा तालुक्यातील बोरगाव येथील शिवसैनिक यांनी आपली शिवसेना प्रति व हिंदुर्हदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्या प्रति असलेली निष्ठा त्यांच सामाजिक कार्यात असणार कार्य , कोणाचाही आधार नसताना निस्वार्थ भावनेने लोककल्याणकारी कार्य करणारे सुरज गोविंदराव तेलंगे यांनी आज घडिला महाराष्ट्र राज्यात जे शिवसेनेत बंडखोरी झाली आणि अनेक आमदार, खासदार ,मंत्री यांनी उध्दव ठाकरे साहेबांची साथ सोडत आपला वेगळा गट केला पण अशा संकटात मात्र युवा शिवसैनिकाने स्वताच्या रक्ताने आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना स्वतः च्या रक्ताने प्रतिज्ञापत्र लिहुन मी माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत शिवसैना पक्षासाठी काम करेन.व कोणत्याही परिस्थितीत मी सदैव मातोश्री शी एकनिष्ठ राहिल अशी प्रतिज्ञा त्यांनी याप्रसंगी घेतली व हे पत्र मातोश्रीवर पाठवले आहे.