जळगाव राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा –अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, जळगाव महानगर वतीने मूळजी जेठा महाविद्यालय नूतन कार्यकारिणी घोषित झाली. महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अभविपची जवाबदारी देऊन महाविद्यालय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन जळगाव विभाग संघटन मंत्री शुभम स्वामी उपस्थित होते. येणार्या काळात अभाविप तर्फे संघटनात्मक सप्ताह राबविण्यात येणार आहे यात महानगर, नगर, शहर, महाविद्यालय व विविध वसतिगृह यांची कार्यकारणी घोषणा करण्यात येणार आहे. त्याच संघटनात्मक सप्ताह च्या अनुषंगाने महाविद्यालय कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अभाविप महविद्यालातील विद्यार्थ्यांसाठी विविध विविध उपक्रम राबवणार आहे. यामधे प्रश्न शोध मोहीम, वृक्ष लागवड अभियान, मिशन साहसी तसेच विवध विषयांवर अभ्यास मंडळ राबवणार आहे असे बोलातना सांगितले. महाविद्यालय अध्यक्ष म्हणुन आशिष तळवी यांची घोषणा करण्यात आली. व
उपाध्यक्ष – अर्शदा पाटील, मयूर पाटील, सुरज परदेशी, गौरव गलपडे, आदित्य पाटील, यश पाटील
कला शाखा प्रमुख – आदित्य कुलकर्णी
कला शाखा सहप्रमुख – राम सोनवणे
BCA शाखा प्रमुख – आकाश पाटील
BCA शाखा सह प्रमुख – हेमराज पाटील
BBAशाखा प्रमुख – आदित्य कुलकर्णी
BBA शाखा सह प्रमुख – टिनू बारी
BSC शाखा प्रमुख – शुभम पाटील
BSC शाखा सह प्रमुख – हर्षल सोनवणे
वाणिज्य शाखा प्रमुख – राहुल लोंडे
वाणिज्य शाखा सह प्रमुख – दिनेश पाटील, भूमिका जैन
आंदोलन प्रमुख – विशाल देवरे
विद्यार्थीनी प्रमुख – स्नेहा मोरे
विद्यार्थीनी सह प्रमुख – शिवनेरी देसले
कलामंच प्रमुख – प्रशांत पाटील
कलामंच सहप्रमुख – यश महाजन
– हेमंत राठोड
S.F.D प्रमुख – दुर्गेश पाटील
सह प्रमुख – प्रशांत पाटील
S.F.S प्रमुख – शुभम पाटील
S.F.S सह प्रमुख – लोकेश पाटील, कुणाल पाटील, जयश साळुंके
सोशल मिडिया प्रमुख – कुणाल निकम
एकलव्य आयाम प्रमुख – अमोल कोळी
एकलव्य आयाम सह प्रमुख – नरेंद्र चौधरी
सदस्य – आदित्य पाटील, निखील सोनवणे व वस्तीगृह समिती सदस्य
अशी महाविद्यालय कार्यकारणी घोषीत करण्यात आली. महाविद्यालय कार्यकारिणी घोषणे नंतर ढोल ताशांचा गजरात विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
यावेळी विभाग संयोजक कल्पेश सोनवणे, नितेश चौधरी, शिवा ठाकूर, मनीष चौव्हाण, मयूर अलकारी, भावीन पाटिल, मनीष चव्हाण, चिराग तायडे, भाविन पाटील, मंगेश ढगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.