राजमुद्रा दर्पण वृत्तसेवा – आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद वस्तिगृह समिति द्वारा मु.जे.महाविद्यालय प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे यांना विविध समस्यांना घेऊन निवेदन देण्यात आले.मु.जे.महाविद्यालय मुलांचे वस्तिगृह येथे विद्यार्थ्याना विविध समस्यांना समोरे जावे लागत आहे.वस्तिगृहाच्या स्यानगृह,शौचालय,व वस्तिगृह परिसराची नियमित स्वच्छता होत नाही. तसेच शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा नाही.खानवळीत निकृष्ट दर्ज्याचे भोजन दिल्या जात असून शुल्क ही जास्त घेतल्या जात आहे.यासर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांच्ये आरोग्य धोक्यात येऊ शकते.या सर्व समस्या लवकरात लवकर सोड़वाव्यात
अशी मागणी या निवेदनाद्वारे अभाविप ने केली. अन्यथा अभाविप तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असा इशारा ही देण्यात आला.यावेळी.समिति अध्यक्ष शिवम पाटिल,शिवा ठाकुर मयूर पाटिल,यश पाटिल,आकाश पाटिल,आशीष परदेशी,यश देशमुख आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
(सदर पत्रक जिल्हा कार्यालय प्रमुख श्री.सारंग कोळी यांनी प्रसिद्धि दिले आहे)