नवी दिल्ली | सरकारी कर्मचाऱ्यांना लागोपाठ महागाई भत्ता केंद्र सरकारकडून देण्यात येत आहे यासाठी केंद्राकडून आणखी एक महागाई भत्ता देण्याचेच असल्याने कर्मचाऱ्यांची पुन्हा दिवाळी साजरी होणार आहे विशेष म्हणजे एका वर्षात (डी ए) दोन वेळा वाढवला आहे. आगामी काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे आरबीआय ने यावेळेस नोहेंबर मध्ये आर्थिक धोरण वेळेच्या अगोदर जाहीर करणार असल्याचे सांगितले जात आहे पण महागाई च्या दिवसात आता महागाई भत्ता भरघोस वाढणार असल्याने कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी ठरणार आहे.
सप्टेंबर महिन्यामध्ये महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्यात आली. 1 जुलै 2022 पासून यासंदर्भात अबलबजावणी करण्याचे निर्देश सरकारकडून देण्यात आले आहे. याबाबत सुधारणा जानेवारी 2023 पासून होणार आहे. महागाई मध्ये 4 टक्के ते वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यास पार्श्वभूमीवर महागाई भत्ता देखील देण्यात येत आहे.
महागाई भत्ता 50 टक्के पर्यत पोहोचतात तो शून्यावर येईल, 2016 मध्ये जेव्हा सातव्या वेतन आयोग लागू झाला तेव्हा महागाई भत्ता शून्य झाला होता, कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने भत्ता देण्यात येतो. त्याबद्दल मूळ वेतनातील रक्कम म्हणजे 50% दराने जोडली गेली होती. मूळ वेतन जर 30,000 असेल तर त्यामधील 15,000 रुपये 50% मूळ रक्कम ( DA) मिळणार असल्याचे सांगितले गेले.