नवी दिल्ली | जगभरात रोज नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे सोशल मीडियात देखील अनेक बदल होताना आपण बघत आहोत मात्र या सोशल मीडियाच्या आधुनिक युगाचा आपल्या सकारात्मक जीवनात चांगला काय उपयोग करून घेता येईल हे आपल्याला ठरवायचे असते आतापर्यंत आपण सोशल मीडियावर आपले व्यक्तिगत विचार मांडले तसेच विविध पोस्ट अपडेट करणे या पद्धतीची उपकरणे वापरत होतो मात्र आता वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोशल मीडिया देखील अपडेट व्हायला सुरुवात झाली आहे.
व्हाट्सअप हे जगभरात वापरले जाणारे लोकप्रिय ॲप्स असेल, या माध्यमातून लाखो लोक एकमेकांशी संवाद साधत असतात. याचा व्यवसायिक वापर देखील सध्याच्या आधुनिक युगात केला जात आहे.
व्हाट्सअप च्या माध्यमातून एक नवं फीचर्स आपल्यासाठी उपलब्ध झाला आहे. may Gov चॅटबॉट हे दवा फीचर्स व्हाट्सअप ने आपल्यासाठी आलेले आहे. या माध्यमातून आपण ड्रायव्हिंग लायसन पॅन कार्ड व इतर कागदपत्रे
डीजीलॉकर वरून डाऊनलोड करू शकतात. यासाठी आपणास अगोदर डीजीलॉकर मध्ये आवश्यक ती कागदपत्रे सेव्ह करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्याला या फीचर्स मधून आवश्यक ती कागदपत्रे डाऊनलोड करता येणार आहे.
कसे सुरू करावे फीचर्स
सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये 90 13 15 15 15 हा मोबाईल नंबर सेव्ह करावा लागणार आहे हा नंबर May Gov ची चॅट विंडो उघडावी लागणार आहे. नवीन चॅट ओपन करण्यासाठी सर्वप्रथम हाय डीजीलॉकर किंवा नमस्कार असे टाईप करून आपल्याला चॅट सुरू करता येणार आहे. या पद्धतीने आपल्या व्हाट्सअप मध्ये हे नवे पिक्चर सापड सुरू करू शकतात. यामध्ये व्हाट्सअप वरून पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वाहन नोंदणी प्रमाणपत्र, विमा पॉलिसी दस्तावेज, कोविड लस प्रमाणपत्र, जन्म दाखला आवश्यक ती कागदपत्रे डाऊनलोड करू शकतात.