मुंबई : 8 वी पास/नापास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट बोर्डामध्ये भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली असून यासाठी पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 डिसेंबर 2022 आहे.
पद संख्या – 4 पदे
रिक्त पदाचे नाव : सफाईवाला
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
– उमेदवार 8वी पास/नापास.
– साफसफाईच्या कामात प्रवीण असणे आवश्यक आहे.
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे.
वय मर्यादा – 21 ते 30 वर्षे
– परीक्षा फी – Rs. 150/-
– मिळणारे वेतन – Rs. 15,700/- ते 50,000/- दरमहा
अर्ज करण्याची पद्धत – वेलिंग्टन कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 डिसेंबर 2022