धरणगाव राजमुद्रा वृत्तसेवा | भाजपतर्फे जागतिक योगदिनानिमित्त बाल कवी ठोंबरे विद्यालयाच्या प्रांगणात सकाळी योगदिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी गटनेते कैलास माळी यांनी योगाचे प्रशिक्षण दिले. भाजपचे शिरीष बयस, ओबीसी जिल्हाध्यक्ष वकील संजय महाजन, तालीकाध्यक्ष जिजाबराव पाटील, शहरअध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक ललित येवळे, भालचंद्र माळी, टोनी महाजन, सुनील चौधरी, विकी महाजन आदि कार्यकर्ते व पदाधीकारी उपस्थित होते.