पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संगणक अभियंता या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत आणि मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखती 02 ते 07 जानेवारी 2023 या तारखांदरम्यान घेतल्या जाणार आहेत.
या पदांसाठी भरती
संगणक अभियंता (Computer Programmer)
एकूण जागा – 04
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
– संगणक अभियंता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार BE (Computer/IT)/ MCA/MCS/MSC (Computer Sci.)/MCM/BCS/BSC (Computer Sci.) पर्यंत शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांना VB,VB.Net, Oracle and Crystal report in VSIsugarERP चं ज्ञान असणं आवश्यक आहे.
– फ्रेशर्स उमेदवार या जॉबसाठी अप्लाय करू शकतात.
– तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
– उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
संगणक अभियंता पदावर निवड झालेल्यांना 25,000 ते 30,000 रुपये प्रतिमहिना पगार मिळणार
ही कागदपत्रं आवश्यक
– Resume
– दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
– शाळा सोडल्याचा दाखला
– जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
– ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
– पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा आणि मुलाखतीचा पत्ता
इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी (बु.), ता. हवेली, जि.पुणे 412 307.