मुंबई : हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार, HPCL मार्फत विविध पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी तुम्ही आता अर्ज करु शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी आहे. त्यामुळे तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्ही ही संधी अजिबात सोडू नका.
हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. मुंबई
एकूण जागा : 60
पदाचे नाव : असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : B.Sc. केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : 30
वयाची अट : 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत तपशील : hpcl.co.in
दुसरे पद : असिस्टंट बॉयलर टेक्निशियन
शैक्षणिक पात्रता : बारावी उत्तीर्ण किंवा ITI, प्रथम श्रेणी बॉयलर अटेंडंट प्रमाणपत्र
एकूण जागा : 07
वयाची अट : 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत तपशील : hpcl.co.in
तिसरे पद : असिस्टंट फायर & सेफ्टी ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : (i) बारावी (विज्ञान) उत्तीर्ण (ii) बेसिक फायरमन कोर्स किंवा नागपूर फायर कॉलेजकडून सब ऑफिसर्स कोर्स किंवा 60 टक्के गुणांसह फायर & सेफ्टी डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना
एकूण जागा : 18
वयाची अट : 18 ते 25 वर्षे
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत तपशील : hpcl.co.in
चौथे पद : असिस्टंट मेंटेनेंस टेक्निशियन (इलेक्ट्रिकल)
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा
एकूण जागा : 05
वयाची अट : 18 ते 25 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2023
अधिकृत तपशील : hpcl.co.in