मुंबई: दहावी, बारावी आणि पदवीधर विद्यार्थ्यांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. 522 जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा देण्याची गरज नाही. थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे. भरतीसाठी मुलाखतीला कधी जायचं व भरती बद्दलची सविस्तर माहिती जाणून घ्या.
पदाचे नाव आणि जागा:
1) ड्यूटी मॅनेजर-रॅम्प – 05
2) ड्यूटी मॅनेजर- पॅसेंजर – 03
3) ड्यूटी ऑफिसर-रॅम्प – 03
4) ड्यूटी ऑफिसर-पॅसेंजर – 15
5) ज्युनियर ऑफिसर-टेक्निकल – 06
6) कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव – 102
7) ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव
8) सिनियर रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव – 17
9) रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव आणि
10) यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 38
11) हँडीमन – 197
शैक्षणिक पात्रता: जाहीरात पाहा
https://drive.google.com/file/d/1x8_tN1LCKduOxmmGalCaUy5h2v0YAH4A/view
फी किती लागणार : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]
वयोमर्यादा : 01 फेब्रुवारी 2023 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
▪️ पद क्र.1 & 2: 55 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.3 & 4: 50 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.5, 6, 7, 9, 10 & 11: 28 वर्षांपर्यंत
▪️ पद क्र.8: 30 वर्षांपर्यंत
थेट मुलाखत: 12, 13, 14, 15, 16, 17 & 18 फेब्रुवारी 2023 (वेळ: 09:30 AM ते 12:30 PM)
मुलाखतीचे ठिकाण: The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vaddem Vasco Da Gama, Goa- 403802.
अधिकृत वेबसाईट : www.aiasl.in
नोकरी ठिकाण: गोवा.