मलप्पुरम: केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात आज एक मोठी दुर्घटना घडली. येथील तनूर भागातील ओट्टुमपुरमजवळ हाऊसबोट बुडून मोठा अपघात झाला. केरळचे मंत्री व्ही अब्दुररहिमन यांनी ही माहिती दिली. या बोटीतील लहान मुलांसह तब्बल २१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी सायंकाळी ४० जणांना ही बोट घेऊन जात असताना ही हाऊसबोट उलटली. मृतांमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असल्याची माहिती आहे.
ही दुर्घटना कशी घडली, बोट कशी बुडाली याबाबत सध्या कुठलीही माहिती नाही. पण, माध्यमांच्या मते या बोटीत क्षमतेपेक्षा अधिक लोक होते. तसेच, बोटीवर सुरक्षेची उपकरणं नसल्याचंही सांगितलं जात आहे. किनाऱ्यापासून ३०० मीटरवर असताना ही घटना घडली. तर माजी मंत्र्याने सांगितलं की या घटनेत नियमांचं उल्लंघन केल्याचंही समोर आलं आहे. सायंकाळी ६ नंतर बोटीची वाहतुकीची अनुमती नाही.
या अपघातावर शोक व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपयांची नुकसान भरपाई जाहीर केली आहे. पीएमओने पंतप्रधानांच्या हवाल्याने ट्विट केले की, ‘केरळमधील मलप्पुरम येथे झालेल्या बोट दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याने धक्का बसला आहे. शोकग्रस्त कुटुंबीयांसोबत माझ्या सांत्वना आहेत. प्रत्येक मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल.