भुसावळ राजमुद्रा वृत्तसेवा | पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी माजी आ. संतोष चौधरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. दरम्यान भुसावळ अतिरिक्त न्यायालात सुरुवातीला दि २२ व २४ जून रोजी सुनावणी झाल्यानंतर पुन्हा दोन्ही बाजूने युक्तिवाद झाले त्यानंतर न्या. संजय भंसाली यांनी जामिनावर १ जुलै रोजी अंतिम निर्णय देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे न्यायालयात यासंबंधी काय निर्णय लागतो. याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.