चाळीसगाव (राजमुद्रा )-
चाळीसगाव तालुक्याला लाभलेले लोकप्रिय आमदार मा.मंगेश चव्हाण यांनी कालपरवाच तालुक्यासाठी आरटीओ कार्यालयाची मंजुरी मिळवून आणल्याची बातमी ताजी असतांना आमदार साहेबांनी आज पुन्हा चाळीसगाव शहर वासियांना सुखद धक्का देत आज पुन्हा शहरातील विविध प्रभागातील ४३ विकास कामासाठी सुमारे एकूण ४० कोटी रुपयांचा निधी वैशिष्टय़पूर्ण निधी अंतर्गत मंजूर करून आणला आहे .
मा. आमदार साहेबांच्या प्रतिनिधींनी हि वार्ता सोशल मिडीयावर दिली असून सोबत शासन निर्णयाच्या प्रती पोस्त केल्या आहेत त्यात नमूद शासन निर्णय क्रमाक – नपावै -२०२३/प्र.क्र.४०(४४/नवी-१६(ई-७३१३७१)दिनांक२७ /०२/२०२४ सोबतचे विवरण पत्र चालीसगाव नगरपरिषद क्षेत्रातील कामे १)सुवर्णाताई उद्यानाचे सौंदर्यकरण / सुशोभीकरण व इतर अनुषंगिक कामे करणे – मंजूर रक्कम १००० लक्ष ,२)चाळीसगाव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जलतरण तलाव सुधारणा व अनुषंगित कामे करणे – मंजूर रक्कम ४५० लक्ष, ३)महाराणा प्रताप चौक (वाय पॉईंट) रस्ता सुधारणा व इतर अनुषंगिक कामे करणे – मंजूर रक्कम २०० लक्ष 4)नगरपरिषद चाळीसगाव अंतर्गत अभ्यासिका वाचनालयाचे बांधकाम करणे – मंजूर रक्कम १०० लक्ष 5)चाळीसगाव शहरात मुस्लीम समाजाकरिता शादीखाना हॉल बांधकाम करणे. – मंजूर रक्कम ५० लक्ष 6)छत्रपती शिवाजी महाराज चौक विकसित करणे पथपद बनविणे स्टेशन रोड सुधारणा करणे व इतर अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ५०० लक्ष ७)जुना मालेगाव नाका रस्ता सुधारणा व इतर अनुषंगिक का करणे. – मंजूर रक्कम ५० लक्ष ८)स्वामी समर्थ केंद्र हिरापुर रोड येथील खुली जागा विकसित करणे. – मंजूर रक्कम ३० लक्ष ९)चाळीसगाव येथे कब्रस्थान सुधारणा व इतर अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ५० लक्ष १०)प्रभाग क्र २ मधील ३५६ / अ / ३ खुली जागा नंबर २ (५९/६० च्या बाजूची जागा) खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ३० लक्ष ११)प्रभाग क्र २ प्रसाद कॉलनी मधील खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम २५ लक्ष १२)प्रभाग क्र ३ मध्ये शाहू नगर मधील खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ३० लक्ष 13)प्रभाग क्र. ३ मध्ये रस्ते सुधारणा व इतर अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ५० लक्ष १४)प्रभाग क्र. ४ मध्ये रस्ते सुधारणा व इतर अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ५० लक्ष १५)प्रभाक क्र. ५ मध्ये गोकुळ चौधरी यांच्या घराच्या पाठीमागील खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ३० लक्ष १६)प्रभाव क्र. ५ मध्ये राजेंद्र सहादू चौधरी यांच्या घरासमोर गोसावी गल्लीतील खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ३० लक्ष १७)प्रभाग क्र. ७ मध्ये रस्ते सुधारणा व इतर अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ५० लक्ष 18)प्रभाग क्र. ८ मध्ये स्वामी समर्थ नगर मधील रस्ते सुधारणा करणे. – मंजूर रक्कम ७० लक्ष १९)प्रभाग क्र. ८ विद्युत सरिता कॉलनी मधील खुली जागा सुधारणा अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम २५ लक्ष 20)प्रभाग क्र. ९ कैवल्य नगर चिंतामणी प्रोव्हिजन ते हिंमत पाटील यांचे घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे. – मंजूर रक्कम ६० लक्ष २१)प्रभाग क्र. ९ मध्ये सर्वे नंबर ३१४/४/अ/ब/क/ड मधील खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे – मंजूर रक्कम ३० लक्ष २२)प्रभाग क्र. ९ मधील ठाकूरवाडी जवळील खुली जागा सुधारणा अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम 20 लक्ष २३)प्रभाग क्र. ११ मधील डॉ. ओस्तवाल यांच्या हॉस्पिटल च्यापरिसरातील रस्ते सुधारणा अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ६० लक्ष २४)प्रभाग क्र. १५ मध्ये त्रिमूर्ती बेकरी वरून गोसिया मज्जीद तेजीब शाळेरून मुन्ना शेठ भंगार वाले यांच्या घरा पर्यंत रस्ता सुधारणा व अनुषंगिक कामे करणे – मंजूर रक्कम ५० लक्ष २५) प्रभाग क्र. १५ मध्ये सफा भाई सोडा वाले यांच्या घरापासून तर खाजा नगर स्वामी समर्थ केंद्रा पर्यंत रस्ता सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ३० लक्ष २६) प्रभाग क्र. १५ मध्ये सुलेमानी मज्जीद शाकिर बागवान यांच्या घरापासून अजीज खाटीक यांच्या घरापासून कोमी खिदमद सुरक्षा भिंत पर्यंत रस्ता सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. – मंजूर रक्कम ३० लक्ष २७) प्रभाग क्र. १५ मध्ये स्वामी समर्थ कॉलनी भावडु भोई यांच्या घरापासून तर नागद रोड मधूभाऊ चौधरी यांच्या किराणा दुकानापर्यंत रस्ता सुधारणा व अनुषंगिक कामे करणे मंजूर रक्कम ३० लक्ष.२८) प्रभाग क्र. १५ मध्ये सलीम भाई क्यान वाले ते मजीद भाई तेलवाले अक्रम हवालदार ते शाहीन मस्जिद पर्यंत रस्ता सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम ३० लक्ष २९)प्रभाग क्र. १६ मध्ये रस्ते सुधारणा व इतर अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम ५० लक्ष ३०)प्रभाग क्र. १६ वीरशैव लिंगायत समाज स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम 20 लक्ष ३१)प्रभाग क्र. १७ मध्ये रस्ते सुधारणा व इतर अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम ५० लक्ष ३२)प्रभाग क्र १७ मध्ये पाटणादेवी रोडलगत धर्मा बच्छे यांच्या घराजवळील खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम ३० लक्ष ३३) जहागीरदार वाडी येथील खुली जागा विकसित करणे व इतर अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम ३० लक्ष ३४)आक्सा नगर येथे रस्ता सुधारणा व इतर अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम ३० लक्ष ३५) मालेगाव रोड साई किचन ट्रॉली ते स्वामी समर्थ केंद्र ते जुना मालेगाव रोड पर्यंत रस्ता सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम ९० लक्ष ३६)माउली चौक ते रामलाल शिंदे यांच्या घरापर्यंत रस्ता सुधारणा करणे. मंजूर रक्कम ७० लक्ष ३७) रामवाडी नाल्यापासून ते आदित्य नगर ते पाटणादेवी रोड पर्यंत रस्ता सुधारणा करणे. मंजूर रक्कम १०० लक्ष ३८) घाट रोड १५ मी. रुंद रस्ता शाहू मराठा मंगल कार्यालय ते पाटणादेवी रोड पर्यंत रस्ता सुधारणा करणे. मंजूर रक्कम १०० लक्ष ३९) महावीर हॉस्पिटल ते भोज प्युअर व्हेज हॉटेल ते दत्त डेअरी ते हिरापूर रोड पर्यंत रस्ता सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम १०० लक्ष ४०) मालेगाव रोड शीतल मोटर्सच्या मागील उत्कर्ष हौसिंग सोसायटी मधील खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे मंजूर रक्कम ५० लक्ष ४१) श्री राम मराठा मंगल कार्यालय जवळील खुली जागा सुधारणा व अनुषंगिक कामे करणे. मंजूर रक्कम ५० लक्ष ४२)साई किचन ट्रॉली च्या मागे स्वामी समर्थ अपारमेन्ट च्या जवळील मागे खुली जागा सुशोभीकरण व अनुषंगिक का करणे. मंजूर रक्कम २० लक्ष ४३)चाळीसगाव येथे स्मशानभूमी सुधारणा व अनुषंगिक कामे — मंजूर रक्कम ५० लक्ष असे एकूण ४००० लक्ष मंजूर झाल्याचे नमूद आहे .
संपूर्ण शहरात सर्वसमावेशक अशी कामे मंजूर झाल्याने शहर वासीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून नेग्रीकांनी आपल्या लाडक्या आमदार मंगेश दादाचे मनस्वी आभार मानले आहेत .