मेहरूण (राजमुद्रा )- मेहरूण विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मेहरुण ता जि जळगाव सन 2024 ते 2029 सोसायटीच्या चेअरमन पदी श्री सुनील वसंत वंजारी यांची व व्हाईस चेअरमन पदी श्री जयंत किसन सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली संचालक मंडळ श्री सुनील भाऊ सुपडू महाजन, श्री भागवत बुधो धांडे , श्री ज्ञानेश्वर वामन नाईक, श्री प्रमोद यशवंत नाईक,श्री सुखदेव परशुराम सोनवणे , श्री सुदाम दोधु पाटील ,श्री गणेश विठ्ठल सोनवणे ,श्री निरंजन जगन्नाथ पाटील श्री भूषण राजेंद्र सोनवणे ,श्रीमती मंदाकिनी लक्ष्मण महाजन ,श्रीमती सुनंदाबाई भास्कर नाईक, श्री भागवत चावदस सानप तसेच तज्ञ्ज्ञ संचालक पदी श्री योगेश चिंधू सांगळे ,जयराम नामदेव पाटील , अँड. बुरानुद्दिन सदृद्दीन पिरजादे या मंडळाची निवड करण्यात आली मेहरुण गावाच्या ही परंपरा कायम राखण्यात आली यामुळे गावातील सर्व समाज बांधव मी सहकार्य भूमिकेत सर्व गावातील लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले यात श्री सुनील भाऊ महाजन, श्री प्रशांतभाऊ सुरेश नाईक, श्री गणेशभाऊ किसन सोनवणे ,श्री अशोकभाऊ सिताराम लाडवंजारी यांनी बिनविरोधप्रक्रियासाठी सहकार्य केले श्री एस एस शिंदे सहकार अधिकारी व सचिव गोकुळ पाटील ज्ञानेश्वर घुगे यांचे सहकार्य लाभले