जळगाव राजमुद्रा वृत्तसेवा | जळगाव येथील शिवसेनेच्या वतीने आज कांताई सभागृहात स्वर्गीय बळीराम दादा सोनवणे यांच्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. त्यानंतर विविध मान्यवरांनी स्व. बळीराम दादा सोनवणे यांच्या जीवन कार्यावर व त्यांच्या आठवणींचा उजाळा व्यक्त केला.
शोकसभेला पालकमंत्री गुलाबराव पाटील, खासदार-उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, ऍ़ङ रोहिणी खडसे-खेवलकर, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्री महाजन, शिवसेना सहसंपर्क प्रमूख गुलाबराव वाघ, जिल्हा परिषद उपाध्यक्ष लालचंद पाटील, डॉ. ए. जी भंगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर नितिन लढ्ढा, शिवसेना महानर प्रमुख शरद तायडे, करिम सालार, एजाज मलिक, प्रवीण पगारीया, उपमहापौर कुलभूषण पाटील, प्रतिभा शिंदे, मनोज पाटील, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष महानंदा पाटील, शोभा चौधरी, भगत बालाणी, जमील देशपांडे, ललित चौधरी, विराज कावडीया, डॉ. राधेशाम चौधरी, विनोद देशमुख, डी. डी. बच्छाव, सतिश देशमुख, संजय पवार, वाल्मीक पाटील, जितेंद्र देशमुख, योगेश देसले, सुधीर पाटील, शाम तायडे, आबा कापसे, अनिल अडकमोल, किशोर बाविस्कर, ए. के. गंभीर, नवनाथ दारकुंडे, विशाल त्रिपाठी, गजानन देशमुख, प्रशांत नाईक, सुरेश सोनवणे, जितेंद्र मराठे, अतूल बारी, मयूर कापसे, गणेश सोनवणे, सिंधू कोल्हे, सरिता माळी, ज्योति शिवदे, ऍ़ड दिलीप पोकळे, राधेशाम कोगटा, विजय वानखेडे, वसंत शहा, ऍ़ङ रविंद्रभैय्या पाटील, भागचंद जैन, धिरज सोनवणे, शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, जाकीर पठाण, प्रा. अस्मीता पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
सोनवणे परिवारातर्फे डॉ. शांताराम सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकात सोनवणे, वसंत सोनवणे, डॉ. अश्वीन सोनवणे, शामकांत सोनवणे, नरेंद्र सोनवणे, डॉ. किरण सोनवणे, राहूल सोनवणे, अमित सोनवणे, नितिन सोनवणे, विक्रम सोनवणे, सागर सोनवणे, डॉ. गौरव सोनवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवसैनिक विराज कावडीया, युवा संघर्षचे संस्थापक अर्जून भारूळे, युवाशक्ती फाउंडेशनचे सचिव अमित जगताप, प्रितम शिंदे, राजेश वारके, शिवसेना उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरळकर, जाकीर पठाण, योगेश देसले, शाम तायडे, जमील देशपांडे, उमाकांत जाधव, प्रपांच पाटील, शोएब खाटीक, संदिप सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.