जळगाव (राजमुद्रा) आज सकाळी ०८:०० वा.सुरु झालेल्या मतमोजणी सुरू झाली असुन जळगाव सह धक्कादायक निकाल यायला सुरुवात झाली आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे करण पवार, यांनी तर रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या रक्षा खडसे यांनी आघाडी घेतली आहे.
आता पर्यंत
पुढील अपडेट थोड्याच वेळात
जळगाव लोकसभा मतदारसंघ
स्मिता वाघ –४२३७५
करण पवार–२१८७२
रावेर लोकसभा मतदारसंघ
श्रीराम पाटील –२२४०२
रक्षाताई खडसे -३९९४३
महाराष्ट्र व उत्तर प्रदेश मध्ये भाजपा पिछाडी
सर्वात मोठी बातमी
वाराणसी मधुन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 6300 मतांनी पिछाडीवर
रावेर लोकसभा
तिसरी फेरी सुरू
उमेदवार श्रीराम पाटील = 50124
उमेदवार रक्षा खडसे=82867
रक्षा खडसे 32743 मतांनी आघाडी
रावेर
रक्षा खडसे 100230
श्रीराम पाटील 57019
रक्षा खडसे आघाडी कायम
जळगाव
स्मिता वाघ 87094
करण पवार 45873
स्मिता वाघ आघाडी कायम
जळगाव तिसरी फेरी सुरू…
करण पवार (महा विकास आघाडी) – 54,375
स्मिता वाघ (महायुती) – 97,264
स्मिता वाघ 43 हजार 880 मतांनी आघाडी
रावेर
रक्षा खडसे 127568
श्रीराम पाटील 66542
खडसे आघाडी कायम
जळगाव
स्मिता वाघ 104840
करण पवार 58420
करण पवार ६५३४१
स्मिता वाघ १२०२४२
लिड – ५४९०१
जळगाव
स्मिता वाघ – १५११२८
करण पवार – ७९८०१
लिड — ७१३२७
रावेर
रक्षा खडसे – १८०८०५
श्रीराम पाटील १०५४७८
लिड — ७५३२७
जळगाव
स्मिता वाघ २०४०४०
करण पवार १०९७००
लिड ९४३४०
रावेर
रक्षा खडसे १९६२४१
श्रीराम पाटील १२१६५३
लिड –्– ७४५८८
रावेर
रक्षा खडसे — २०३१७९
श्रीराम पाटील — १२९६६१
लिड — ७३५१८
रावेर
रक्षा खडसे २४२६८७
श्रीराम पाटील १४७९५३
लिड ९४७३४
जळगाव लोकसभा
1.स्मिता वाघ…३०६०२९
2.करण पवार..१७७४०२
भाजप मताधिक्य-१२८६२६
रावेर लोकसभा
रक्षा खडसे २५००९३
श्रीराम पाटील १५१२५२
भाजपा मताधिक्य-९८५६८.
जळगाव
स्मिता वाघ ३७४६०१
करण पवार २२७७२२
लिड १४६८७९
ब्रेकिंग न्यूज….
जळगाव लोकसभा 2024 निवडणूक
11 व्या फेरी अखेर
स्मिता उदय वाघ 323890
करण पवार 177220
*लिड – 146670*
*महाराष्ट्रात सर्वात विक्रमी मताधिक्य ..
स्मिता वाघ ४२००६०
करण पवार २५८१९७
लिड १६१८६३
रक्षा खडसे आघाडीवर
रक्षा खडसे 313415
श्रीराम पाटील 165638
जळगाव
स्मिता वाघ ५१३३०५
करण पवार ३२३५५०
लिड = १८९७५५
जळगाव लोकसभा 2024
स्मिता वाघ – 7,04,197.
करण पवार – 4,46,339.
भाजपचे स्मिता वाघ 2,57, 858 मतांनी विजयी