राजमुद्रा वृत्तसेवा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भंडारा दौऱ्या दरम्यान प्रसार माध्यमांना घेऊन जाणारे बोट बुडून तिचे तीन तुकडे झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे या घटनेचे सविस्तर वृत्त अध्याप पर्यंत समजू शकले नाही या घटनेमध्ये कोणतेही हानी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे मात्र वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जल पर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे त्याच वेळी हा अपघात घडला आहे प्रसारमाध्यमां च्या प्रतिनिधींना घेऊन जाणारे बोट एका खडकावर आपटून तिचे तीन तुकडे झाल्याची घटना घडली आहे.
वैनगंगा नदीवर जागतिक दर्जाचा जल पर्यटन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभेचे देखील आयोजन करण्यात आले आहे राज्याचे उद्योगमंत्री उदय सावंत हे सुद्धा या कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहणार आहे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे
.