राजमुद्रा : भालचंद हिराचंद राययोनी (बीएचआर )मल्टीस्टेट को ऑफ क्रेडिट सोसायटीचे अवसायक चैतन नासरे व वसुली अधिकारी सुनील पाटील यांना कर्ज रकमेच्या वन टाइम सेटलमेंटसाठी दीड लाख रुपयाची लाच घेतल्याप्रमाणे अटक करण्यात आली होती. आता या दोघांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्याय जे मुझे मोहिते यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या कार्यालयाच्या ड्रॉवरमध्ये आठ लाख 12 हजार रुपये आणून आले असल्याने ही रक्कम कशाचेही या सर इतर मुद्द्यावर दोघांची चौकशी केली जाणार आहे.
कर्ज प्रकरणाच्या वन टाइम सेटलमेंटसाठी दीड लाख रुपयाची स्वीकारल्या प्रकरणी अवसायक चैतन्य नासरे आणि वसुली अधिकारी सुनील पाटील या दोघांना लासलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने मंगळवारी रंगेंहात पकडले होते.यानंतर त्यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील एडवोकेट सुरेंद्र काबरा यांनी युक्तिवाद केला आहे.दरम्यान त्यांच्या कार्यालयातील ड्रॉवरमध्ये सापडलेली ही रक्कम नेमकी कशाची आहे याचा तपास करण्यात येणार आहे.