मुंबई राजमुद्रा वृतसेवा | ओबीसी आरक्षणावरून भाजपच्या सदस्यांनी सभागृहात गोधळ घातल्याने एकून १२ आमदार निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये भाजपचे संकट मोचन असलेले माजी मंत्री गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे.
निलंबित झालेल्या भाजप आमदार खालील प्रमाणे –
डॉ संजय कुटे – जळगाव जामोद ,आशिष शेलार वांद्रे ,अभिमन्यू पवार औसा,गिरीश महाजन जामनेर जळगाव , अतूल भातखळ कांदिवली पूर्व मुंबई ,पराग अळवणी विर्लेपार्ले मुंबई , हरीश पिंपळे मुर्तीजापूर अकोला .राम सातेपुते माळशिरस सोलापूर,जयकुमार रावल सिद्खेडा धुळे आदींचा समावेश आहे.