राजमुद्रा : जळगावमध्ये भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.. या आयोजन प्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील यांनी लाडके बहीण योजनेवर निशाणा साधला..माणसांनी सांगितलं तरी जो भाऊ पंधराशे देतो त्यातच महिला बटन दाबतील असं वक्तव्य त्यांनी केलं असून लाडकी बहीण योजना बंद व्हावी म्हणून काँग्रेस कोर्टात गेली असल्यासही त्यांनी सांगितलं. या योजनेमुळे मात्र मुळात माणसांची हवा आता कमी झाली असून महिलांची हवा वाढल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले..तर 50% जरी महिलांनी मतदान केलं तरी आपला कार्यक्रम झाला ही विरोधकांना भीती असल्याचेही गुलाबराव पाटील म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत 50 टक्के महिलांनी जरी मतदान केलं भावांना तर आपला कार्यक्रम झाला ही विरोधकांना भीती असल्याचा वक्तव्य ही गुलाबराव पाटील यांनी केलं.