राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असताना राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.. प्रत्येक राजकीय पक्षाकडून उमेदवारांशी यादी निश्चित केली जात आहे… अशातच आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या 41 संभाव्य उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
बारामती – अजित पवार
येवला- छगन भुजबळ
कागल- हसन मुश्रीफ
परळी- धनंजय मुंडे
दिंडोरी- नरहरी झिरवळ
अमळनेर – अनिल पाटील
तुमसर – राजू कारेमोरे
अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे
अहेरी- धर्मारावबाबा आत्राम
पुसद- इंद्रनील नाईक
वसमत- चंद्रकांत नवघरे
कळवण- नितीन पवार
सिन्नर- माणिकराव कोकाटे
निफाड- दिलीप बनकर
देवळाली- सरोज अहिरे
शहापूर- दौलत दरोडा
श्रीवर्धन – अदिती तटकरे
उदगीर- संजय बनसोडे
जुन्नर- अतुल बेनके
आंबेगाव- दिलीप वळसे पाटील
खेड, आळंदी- दिलीप मोहिते
इंदापूर- दत्तात्रय भरणे
मोहोळ- यशवंत माने
मावळ- सुनील शेळके
वाई- मकरंद पाटील
चिपळूण- शेखर निकम
पिंपरी- अण्णा बनसोडे
वडगाव शेरी- सुनील टिंगरे
चंदगड- राजेश पाटील
हडपसर- चेतन तुपे
दरम्यान विधानसभा निवडणुकीआधी अजित पवार गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत… अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते शरद पवार गटाच्या वाटेवर गेले आहेत त्यामुळे आईन विधानसभा निवडणुका तोंडावर अजित पवार गटाला धक्का मानला जात आहे.