राजमुद्रा : विधानसभा निवडणुकीच बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या विधानसभेच्या जागावाटप संदर्भातील घडामोडींना वेग आला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाचे 32 संभाव्य उमेदवार ज्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती समोर आली आहे. यातील दोन ते तीन उमेदवारांसंदर्भात पुनर्विचार चालू आहे. जिथे येत्या दोन दिवसात निर्णय घेऊन उमेदवारी जाहीर केली जाईल.
शिवसेना ठाकरे गटाच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या संभाव्य 32 उमेदवारांची यादी
१) आदित्य ठाकरे – वरळी
२) अजय चौधरी – शिवडी( सुधीर साळवी इच्छुक) पुनर्विचार होणार
३) राजन साळवी – राजापूर
४) वैभव नाईक – कुडाळ
५) नितीन देशमुख- बाळापूर
६) सुनिल राऊत – विक्रोळी
७) सुनिल प्रभू – दिंडोशी
८) भास्कर जाधव – गुहागर
९) रमेश कोरगावंकर – भांडुप पश्चिम
१०) प्रकाश फातर्फेकर – चेंबूर / (अनिल पाटणकर इच्छुक) पुनर्विचार होणार
११) कैलास पाटिल – धाराशिव
१२) संजय पोतनीस – कलिना
१३) उदयसिंह राजपूत – कन्नड
१४) राहुल पाटील – परभणी
१५) ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
१६) वरुण सरदेसाई – वांद्रे पूर्व
१७) स्नेहल जगताप – महाड मतदारसंघ
१८) सुधाकर बडगुजर – नाशिक पश्चिम
१९)अद्वय हिरे – मालेगाव बाह्य नाव आघाडीवर
२०) नितीन सावंत – कर्जत मतदारसंघ
२१) अनिल कदम – निफाड
२२) दीपेश म्हात्रे -डोंबिवली
२३)सुभाष भोईर – कल्याण ग्रामीण
२४)मनोहर भोईर – उरण
२५) किशनचंद तनवाणी -छत्रपती संभाजीनगर मध्य
२६)राजू शिंदे -छत्रपती संभाजीनगर पश्चिम
२७) दिनेश परदेशी- वैजापूर मतदारसंघ
२८)कन्नड मतदारसंघ – उदयसिंह राजपूत
२९) सुरेश बनकर- सिल्लोड मतदारसंघ –
३०) राजन तेली – सावंतवाडी
३१) दीपक आबा साळुंखे – सांगोला
३२ )विनोद घोसाळकर / तेजस्वी घोसाळकर – दहिसर
विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य एकतीस उमेदवारांची यादी समोर आली असून या यादीमध्ये आठ जागा मुंबईतील आहेत तर उर्वरित 23 जागा या महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळाली आहे.