राजमुद्रा : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचाराची सुरुवात खानदेशातील धुळ्यातून झाली ही अत्यंत आनंदाची बाब आहे.. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले , पुढच्या पाच वर्षात धुळे जिल्हा महाराष्ट्रातील एक नंबर जिल्हा होणार असून गेल्या दहा वर्षात मोदींच्या नेतृत्वात जे काम झालं ते आता होणार असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.. असे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले..
महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी एक रुपयात आठ हजार रुपये विमा योजना सुरू केली असून त्यांची वीजबील माफ करून सरकारने शेतकऱ्यांशी वीजबिलातून मुक्ती केली आहे.. तसेच पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली मनमाड-इंदूर रेल्वेसेवेच्या माध्यमातून एक सेंटर धुळ्यात तयार होतय.. मुंबई इंडस्ट्रियल कोरडॉर धुळे मनमाड रेल्वे सगळ्याचा एकत्रित विचार केला तर इंडस्ट्रीज कॉलॉजिस्टर सेंट्रल धुळे जिल्ह्यात असेल.. त्यामुळे धुळे जिल्हा 100% यावेळी महायुतीसाठी साठी रिझल्ट देणार.. आणि पास ही जागा महायुतीच्या निवडून देणार असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला..
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारून महायुतीला चांगलाच फटका दिला होता.. त्याची उणीव भरून काढण्यासाठी आता महायुतीच जोमाने मैदानात उतरली असून महायुतीचे सरकारच आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.. दरम्यान धुळ्यात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की ,, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.. तसेच एम एस सी परीक्षा भाऊ कमी झाल्यास भावांतर योजना राबवून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसाही जमा होतील.. असे ते म्हणाले.. आता जागा झालो नाही तर नेहमीसाठी झोपावे लागेल हे निवडणूक जागी होण्याची आहे.. असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.