राजमुद्रा : पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथील मंत्री मोनिका मनोज यांची पालघर मानवाधिकार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.. त्यांच्या या नियुक्तीने पालघरकडील सर्व महिला व आदिवासी महिला यांना एक चांगलं हक्काचा नेतृत्व त्यांच्या अधिकारासाठी लढणारा मिळाल आहे..
मंत्री मोनिका मनोज याचा चिंचणी गावातील मोठा व प्रतिष्ठित परीवार आहे…व्यापार,,उद्योग,सामजिक बांधिलकी जोपासणारा असा त्यांचा परीवार असून यात मोनिका या स्पष्ट वक्त्या तसेच सामजिक जान असलेल्या संवेदनशील होतकरू व्यक्ती आहे.. त्यांच्या मानवाधिकार पदी झालेल्या नियुक्तीने मानव अधिकार या संस्थेस मोठ्या प्रमाणात ताकद मिळणार असून स्थानिक लोकांची टीम बनवून ही संघटना मोठ्या प्रमाणात काम उभ करणार आहे..
दरम्यान दिल्ली स्थित आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ही संघटना आहे.. मोनिका मनोज या पालघर जिल्ह्यात मानवाधिकार च मोठ संघटन उभ करू इच्छितात ज्यात महिलांना प्राध्यान्य असेल.. त्यांच्या स्पष्ट वक्तव्यामुळे आणि सामाजिक कार्यात अग्रेसर असल्यामुळे पालघर ला एक भक्कम नेतृत्व असं मिळाला आहे..