राजमुद्रा : चोपडा विधानसभेमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दुसरा शिंदे गटाच्या फुटी नंतर प्रथमच विद्यमान आमदार लता सोनवणे यांचे पती चंद्रकांत सोनवणे हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. महायुती शिंदे गटाकडून चंद्रकांत सोनवणे उमेदवारी करत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडी उबाटा गटाकडून प्रभाकर सोनवणे हे उमेदवारी करीत आहे. भाविका सकाळी कडून प्रभाकर सोनवणे यांना शिवसेना उमेदवारी देत चोपडा विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात रंगत आणली, मात्र निवडणुकीच्या धावपळीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर सोनवणे एकदा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे प्रकृती गंभीर झाली होती मात्र निवडणुकीच्या यंत्र त कुठल्याही अडथळा न येऊ देता त्यांचे नातवंडे असलेल्या हितेश सोनवणे व कुणाल सोनवणे या दोन्ही नातवंडांनी संपूर्ण विधानसभा मतदारसंघ पालथा काढला आहे.
आजोबा प्रभाकर सोनवणे हे रुग्णालयात उपचार घेत असताना जनतेच्या सतत संपर्कात राहून या दोन्ही नातवंडांनी मात्र जनतेच्या संपर्कात राहून आजोबांच्या प्रचारावर भर दिली आहे.
आजोबा साठी नातवंडे मैदानात उतरल्याची संपूर्ण जळगाव जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात जोरदार चर्चा रंगत आहे.