राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आज येण्यास सुरुवात झाली असून जळगाव जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणाचं पारडं जड असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.. या मतदारसंघातील 11 पैकी 6 मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचे दिसून आलं.. आता आजच्या निकालाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असून या अकरा मतदारसंघात महायुती की महाविकास आघाडी की अपक्ष उमेदवार मुसंडी मारणार ते जाणून घेऊया..
रावेर विधानसभा मतदारसंघात अमोल जावळे आघाडीवर
धनंजय चौधरी (काँग्रेस) १४५२३
अमोल जावळे (भाजपा) ८०४२
अनिल चौधरी (प्रहार) ३९२६
दारा मोहोम्मद (अपक्ष) ५१०
शमिभा पाटील (वंचित) ५००
रावेर विधानसभा चौथी फेरीचा निकाल —
धनंजय चौधरी (काँग्रेस) १८०३०
अमोल जावळे (भाजपा) १३१८८
अनिल चौधरी (प्रहार) ५१३९
दारा मोहोम्मद (अपक्ष) ७६७
शमिभा पाटील (वंचित) ८८५
रावेर शहर मतमोजणी पुर्ण
अमोल जावळे (भाजपा) ३३६१६
धनंजय चौधरी (काँग्रेस) २८१६३
अनिल चौधरी (प्रहार) ७६४०
दारा मोहोम्मद (अपक्ष) ६२८८
रावेर विधानसभा मतदारसंघात अमोल जावळे दहा हजाराने पुढे*
रावेर शहर मतमोजणी पुर्ण
अमोल जावळे (भाजपा) ३९६४१
धनंजय चौधरी (काँग्रेस) २९६६६
अनिल चौधरी (प्रहार) ७८८६
दारा मोहोम्मद (अपक्ष) ७६७०
अमोल जावळे तेरा हजाराने पुढे
अमोल जावळे (भाजपा) ४६१५०
धनंजय चौधरी (काँग्रेस) ३२३७०
अनिल चौधरी (प्रहार) ८९०४
दारा मोहोम्मद (अपक्ष) ७९४३
रावेर विधानसभेच्या तेराव्या फेरीत अमोल जावळे 20 हजारांनी पुढे
अमोल जावळे (भाजपा) ६१,५४२
धनंजय चौधरी (काँग्रेस) ४१,९७५
अनिल चौधरी (प्रहार) ११,९९६
दारा मोहोम्मद (अपक्ष) ८१७७
पंधराव्या फेरीत अमोल जावळे २७ हजाराने पुढे
अमोल जावळे (भाजपा) ७३०२१
धनंजय चौधरी (काँग्रेस) ४६५६९
अनिल चौधरी (प्रहार) १३९५१
दारा मोहोम्मद (अपक्ष) ८३३३
एकोणिसाव्या फेरी अखेर
अमोल हरिभाऊ जावळे – भाजप 89808 मते.
धनंजय शिरीष चौधरी – काँग्रेस – 59833 मते.
श्री अमोल जावळे 29975 मतांनी आघाडीवर
21 व्या फेरीचा निकाल : अमोल जवळे 33 हजारांनी पुढे
अमोल जावळे (भाजपा) ९९,७१२
धनंजय चौधरी (काँग्रेस) ६५,८५६
अनिल चौधरी (प्रहार) २१,८४४
दारा मोहोम्मद (अपक्ष) ९,६११
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मामांची मुसंडी –
जळगाव शहर मतदार संघात भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे
7000 मतांनी आघाडीवर आहेत..
या मतदारसंघात काट्याची टक्कर पाहायला मिळाली भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश भोळे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती तर भोळे यांच्या विरोधात महाविकास आघाडी कडून शिवसेनेच्या उभाता गटाच्या जयश्री महाजन रिंगणात होत्या..तर कुलभूषण पाटील आणि मनसे डॉक्टर अनुष पाटील यांच्यात प्रमुख लढत होती.. मिळालेल्या कलानुसार या मतदारसंघात राजू मामांनी आघाडी घेतली असून या मतदारसंघात भाजपची सरशी ठरली आहे..जळगाव शहर मतदार संघामध्ये आमदार राजूमामा भोळे हे २४ हजार मतांनी पुढे आहे
राजू मामा भोळे 35999
जयश्री महाजन 12848
आश्विन सोनवणे 2470
कुलभूषण पाटील 447
अहेमद सर 112
तिसऱ्या फेरीमध्ये आमदार सुरेश भोळे यांची 24000 मतांची आघाडी
जळगाव शहर मतदार संघ फेरी 5
राजू मामा भोळे 45402
जयश्री महाजन 16387
आश्विन सोनवणे 2902
कुलभूषण पाटील 483
अहेमद सर 131
जळगाव शहर मतदार संघात राजू मामा भोळे यांची सरशी…
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघ 7वी फेरी अंती मिळालेले मत
राजू मामा भोळे 61443 ( BJP)
जयश्री महाजन 23117 ( UBT)
अश्विन सोनवणे 3891 ( अपक्ष )
कुलभूषण पाटील 899 ( अपक्ष )
अहेमद हुसेन शेख 194 ( अपक्ष )
जळगाव शहर मतदार संघात अंतीम मिळालेले मत
राजू मामा भोळे 68972 (BJP)
जयश्री महाजन 27592 (UBT)
आश्विन सोनवणे 4177 (अपक्ष)
कुलभूषण पाटील 2195 (अपक्ष)
अहेमद हुसेन सर 218 (अपक्ष)
आमदार राजू मामा भोळे ४१३८० मतांनी आघाडीवर
जळगाव शहर मतदार संघ फेरी 8
राजू मामा भोळे 68972
जयश्री महाजन 27592
आश्विन सोनवणे 4177
कुलभूषण पाटील 2195
9 व्या फेरीचा निकाल
आमदार राजू मामा भोळे यांना 78526
ऊबाठाच्या जयश्री महाजन यांना 29650
सुरेश भोळे यांना 48650 आघाडी
मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात चंद्रकांत पाटील आघाडीवर
मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत पाटील दुसऱ्या फेरी अखेर 5 हजार 500 मतांनी आघाडीवर आहेत..
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे दुसऱ्या क्रमांकावर आहेत..
या मुक्ताई विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे चंद्रकांत पाटील महाविकास आघाडी तर्फे एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्याविरुद्ध अपक्ष विनोद सोनवणे यांची लढत झाली.. आता या निकालात शिवसेनेच्या शिंदे गटाने बाजी मारली आहे..
एरंडोल विधानसभा मतदारसंघात अमोल पाटील आघाडीवर
एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत..या मतदारसंघात अमोल पाटील यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश पाटील रिंगणात होते..
डॉ सतीश अण्णा पाटील -1175 तुतारी
अमोल पाटील – 5142 शिवसेना
भगवान महाजन 3098 अपक्ष
पाचोरा विधानसभा मतदारसंघात आप्पांची सरशी
पाचोरा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांनी आघाडी घेतली आहे.. मराठा समाजाने या मतदारसंघात किशोर पाटील आप्पा यांचे नेतृत्व मान्य केलं असून 6000 मतांनी ती पुढे आहेत.
या पाचोरा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध त्यांच्या भगिनी शिवसेना उबाठा गटाच्या वैशाली सूर्यवंशी रिंगणात होत्या. तर बंडखोर दिलीप वाघ अमोल शिंदे हेही रिंगणात होते.. आजच्या निकालानंतर या मतदारसंघात महायुतीने सरशी मारली आहे..पाचोरा भडगाव मधून किशोर आप्पा पाटील यांना 9946 लिड
पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात किशोर पाटील आप्पा यांची सरशी.. 10846 मतांची आघाडी
पाचोरा विधानसभा मतदारसंघाच्या बाराव्या फेरीत किशोर आप्पा पाटलांची सरशी.. 16647 लीड
14फेरीचा निकाल –
किशोरआप्पा पाटील शिवसेना ..56457
वैशाली पाटील शिवसेना(ठाकरे)…29266
अमोल शिंदे अपक्ष…32575
किशोरआप्पा पाटील23882मतांनी आघाडीवर.
चोपडा विधानसभा मतदारसंघ
फेरी क्र 4अखेर
चंद्रकांत सोनवणे शिंदे गट -19938
प्रभाकर सोनवणे उबाठा गट -15116
चंद्रकांत सोनवणे शिंदे गट उमेदवार 4822 मतांनी आघाडीवर
चोपडा मतदारसंघाच्या सहाव्या फेरीत चंद्रकांत सोनवणे यांची आघाडी
चंद्रकांत सोनवणे शिवसेना 31265
प्रभाकर गोटू सोनवणे उबाठा 23166
चोपडा विधानसभा मतदारसंघ
नववी फेरी अंती
चंद्रकांत सोनवणे शिंदे गट – 44626
प्रभाकर सोनवणे उबाठा गट -34251
चंद्रकांत सोनवणे शिंदे गट उमेदवार 10375 मतांनी आघाडीवर
अकरावी फेरी अखेर
चंद्रकांत सोनवणे शिंदे गट – 54285
प्रभाकर सोनवणे उबाठा गट -41413
चंद्रकांत सोनवणे शिंदे गट उमेदवार 12872मतांनी आघाडीवर
14फेरी अखेर
किशोरआप्पा पाटील शिवसेना ..56457
वैशाली पाटील शिवसेना(ठाकरे)…29266
अमोल शिंदे अपक्ष…32575
किशोर आप्पा पाटील 23882मतांनी आघाडीवर.
धुळे शहर मतदारसंघ भाजपचे अनुप अग्रवाल 13467 मतांनी आघाडीवर
4 री फेरी अखेर
भाजप- अनुप अग्रवाल 23279 मते
शिवसेना उबाठा- अनिल गोटे 6000
एआयएम- फारूक शहा 9812 मते
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या मंगेश चव्हाण यांची सरशी
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे.. जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी हाय व्होल्टेज लढत असलेल्या चाळीसगाव मतदार संघाचा पहिला कल हाती आला असून चाळीसगाव विधानसभेतून भाजपचे मंगेश चव्हाण 2957 मतांनी आघाडीवर आहेत.. तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार उन्मेश पाटील पिछाडीवर आहेत..
या मतमोजणीचा चौथा टप्पा पूर्ण झाला असून आमदार मंगेश चव्हाण १४ हजार मतांची आघाडी घेतली आहे.
9 व्या फेरीत मंगेशदादा चव्हाण 32945 मतांनी पुढे
11 व्या फेरीत 41 हजारने मंगेश दादा चव्हाण पुढे
अमळनेर विधानसभा मतदार संघ
पाचवी फेरी
1) डॉ.अनिल शिंदे (मविआ) – 471
2) अनिल भाईदास पाटील (महायुती) – 4824
3) शिरीष चौधरी (अपक्ष) – 2172
*अनिल पाटील 9286 मतांनी आघाडीवर
जामनेर मतदारसंघात भाजपच्या गिरीश महाजन यांची मुसंडी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल हळूहळू येत असून जामनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे गिरीश महाजन यांनी सरशी मारली आहे.. ते ११५८१ मतांनी आघाडीवर आहेत..
जामनेर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन सातव्यांदा महायुतीकडून निवडणूक लढवत आहेत.. महाजन यांच्या विरोधात या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे दिलीप खोडपे रिंगणात आहेत.. या मतदारसंघाची आजवरची ही सर्वात चुरशीची प्रतिष्ठेची आणि सस्पेन्स ठेवणारी निवडणूक ठरली आहे..