राजमुद्रा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल यायला सुरुवात झाली आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील पाच विधानसभा मतदारसंघात जनतेचा कौल कुणाला असणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं आहे.. यामध्ये धुळे शहर मतदार संघात भाजपने मुसंडी मारली असून भाजपचे अनुप अग्रवाल आघाडीवर आहेत..मतदानाची सहावी फेरी पूर्ण झाली असून यामध्ये भाजपचे अनुप अग्रवाल 13467 मतांनी आघाडीवर .आहेत..
धुळे शहर मतदारसंघ 4 री फेरी अखेर
भाजप- अनुप अग्रवाल 23279 मते
शिवसेना उबाठा- अनिल गोटे 6000
एआयएम- फारूक शहा 9812 मते
भाजपचे अनुप अग्रवाल 13467 मतांनी आघाडीवर ….
धुळे शहर मतदारसंघ 6 वि फेरी अखेर
भाजप- अनुप अग्रवाल 35053 मते
शिवसेना उबाठा- अनिल गोटे 8634
एआयएम- फारूक शहा 12525 मते
भाजपचे अनुप अग्रवाल 22528 मतांनी आघाडीवर ….
धुळे शहर
1.अनुप अग्रवाल – 41711
2.अनिल गोटे – 9046
3.डॉ. फारुक शाह – 14582
4.इर्शाद जहागीरदार – 016
5.जितू शिरसाठ – 0083
धुळे शहर७ फेरी अखेर….
अनुप अग्रवाल ४६७७१
फारुक शाह १२७९२
अनिल गोटे ९८०७
अनुप अग्रवाल ३३७७९ मतांनी पुढे
14 वी फेरी अखेर
भाजप- अनुप अग्रवाल 80993 मते
शिवसेना उबाठा- अनिल गोटे 17642
एआयएम- फारूक शहा मते 37613
भाजपचे अनुप भैया अग्रवाल 43380 मतांनी आघाडीवर
17 व्या फेरीत 23550 मतांची आघाडी
18 व्या फेरीत 27890 मतांची आघाडी
धुळे ग्रामीण
1.राम भादाणे – 57840
2.कुणाल पाटील- 32436
3.हिलाल माळी- 0451
या धुळे शहर मतदार संघात ठाकरे गटाकडून अनिल गोटे रिंगणात होते.. तर भाजपाकडून अनुप अग्रवाल यांना उमेदवारी देण्यात आली होती.. तर एमआयएम कडून फारुक शहा तर समाजवादी पार्टीकडून इरशाद जहागीरदार रिंगणात होते.. आता या मतदारसंघात जनतेचा कौल भाजपला दिला असल्याचा दिसून येत आहे..
धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात यामध्ये धुळे शहर,धुळे ग्रामीण,शिंदखेडा शिरपूर आणि साक्री यांचा समावेश आहे. या धुळे शहर मतदार संघात भाजपच्या अनुप अग्रवाल यांनी बाजी मारली आहे.. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत भाजपच गड राखणार का हे पाणी देखील महत्त्वाचे ठरणार आहे…
धुळे जिल्ह्यातील प्रमुख लढती
धुळे शहर :
अनिल गोटे ठाकरे गट
अनुप अग्रवाल भाजप
फारूक शहा एमआयएम,
इर्शाद जहागीरदार समाजवादी पार्टी
धुळे ग्रामीण
कुणाल पाटील,
काँग्रेस राम भदाणे भाजप
हिलाल माळी, अपक्ष
शिंदखेडा
संदीप बेडसे, राष्ट्रवादी शरद पवार गट
जयकुमार रावल, भाजप
श्याम सनेर, अपक्ष
शिरपूर
कांशीराम पावरा, भाजप
बुधा पावरा, कम्युनिस्ट पक्ष
डॉ जितेंद्र ठाकूर, अपक्ष
साक्री
मंजुळा गावित, शिवसेना शिंदे गट
प्रवीण बापू चौरे, काँग्रेस
मोहन सूर्यवंशी, भाजप